Homeताज्या बातम्याएका वर्षात पैसे डबल करण्याचे आमिष दाखवून शिर्डी सह विविध जिल्ह्यातील शेकडो...

एका वर्षात पैसे डबल करण्याचे आमिष दाखवून शिर्डी सह विविध जिल्ह्यातील शेकडो गुंतवुणूक दारांचे कोट्यवधी रुपये लुटणारा आरोपी भुपेंद्र सावळे हा अतिशय चतुर चालाख व सराईत गुन्हेगार -डॉ राजेंद्र पिपाडा (भाजपा नेते)

एका वर्षात पैसे डबल करण्याचे आमिष दाखवून शिर्डीसह विविध जिल्ह्यातील शेकडो गुंतवणुकदारांचे कोट्यावधी रूपये लुटणारा,आरोपी भूपेंद्र सावळे हा अतिशय चतुर चलाख व सराईत गुन्हेगार आहे. सामान्य गुंतवणुकदाराने कष्टाच्या पैशाची गुंतवणुक केली. कुणी खासगी सावकारांचे कर्ज काढले. कुणी आयुष्यभराची पूंजी पणाला लावली. सावळे याने सर्वांचा विश्वासघात केला. ही संघटीत गुन्हेगारी असुन यांना मकोका अंतर्गत कारवाई होणे गरजेचे आहे व आरोपीकडुन पैसे हस्तगत करण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचीही भेट घेणार आहोत.

माझ्या माहितीप्रमाणे त्याने व्हाट्सअप वर गुंतवणूकदारांचा ग्रुप तयार केला. त्यामध्ये त्याचे नातेवाईक मित्र वकील या सर्वांना ऍड केले. जर ग्रुप वर कोणी निगेटिव्ह बोलत असेल तर त्याचे मत परिवर्तन करण्यासाठी तो या लोकांचा वापर करत होता. गेल्या डिसेंबर मध्ये शिर्डीत एका हॉटेलमध्ये त्याने या सर्व कामगारांची गुंतवणूक गुंतवणूकदारांची मीटिंग घेतली. त्यानंतर मोठे आमिष दाखवून त्यांच्याकडून मोठी रक्कम त्याने जमा केली. त्यानंतर तो जमा केलेल्या रकमेची विल्हेवाट लावण्यासाठी गुंतवणुकदाराच्या संपर्काच्या बाहेर गेला. तेथूनच त्याचा खरा डाव सुरू झाला. गुंतवणूकदारांचा भावनेचे भांडवल करून त्याने शेकडो कोटींची रक्कम त्यांच्याकडून घेवुन फसवणुक करुन व पसार झाला.

तो या लोकांना खोटी आश्वासनावर आश्वासने देत गेला व पैसे उकळायचे काम त्याने सुरूच ठेवले. वास्तविक त्याच्यावर यापूर्वीच गुन्हे दाखल व्हायला हवे होते परंतु परंतु त्याने व व त्याच्या सहका-याने गुन्हे दाखल झाले तर पैसे मिळणार नाहीत असं भावनावश करून फेब्रुवारी ते जून पर्यंत लोकांना काहीच करू दिले नाही. आणि त्या मिळालेल्या वेळेचा त्याने फायदा घेऊन गुंतवणूकदारांच्या रकमेची विल्हेवाट लावली.

हा आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून जोपर्यंत त्याच्याकडून गुंतवलेल्या पैशाचं पुढे काय केलं याची माहिती मिळत नाही तोपर्यंत कोणीही खचून जाऊ नये धीर सोडू नये. त्याला जे करायचं होतं तो ते करून बसला आता पोलिस व न्यायालयाच्या माध्यमातून पैसे काढण्याचा प्रयत्न करणे एवढा एकच मार्ग सर्वांसमोर उरलेला आहे.

आपली फार मोठी फसवणूक झाली आहे हे आता सर्वांच्याच लक्षात आले असून सर्वांनी एकजुटीने एकमताने या आरोपीच्या विरोधात जवळच्या पोलीस स्टेशनला तक्रारी दाखल कराव्यात. तरच पोलीसांच्या माध्यमातून आपण गुंतवलेली रक्कम परत मिळू शकते. याकरिता तक्रारी दाखल होणे गरजेचे आहे. जे लोक त्यांच्याकडे असलेल्या पुराव्यासहित पोलीस स्टेशनला तक्रारी दाखल करतील त्यांनाच त्याच्या कडून मिळालेल्या पैशावर हक्क दाखवता येईल.

(डॉ.राजेंद्र पिपाडा,भाजपा नेते)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Gobhi paratha breaks or spills while cooking? Avoid these 10 common mistakes |

Gobhi paratha can be difficult to make when the stuffing breaks through the dough or spills onto the tawa. The problem often...

Cybercrook posing as business partner dupes realtor of ₹30 lakh

Pune: A cybercrook duped a 42-year-old realtor of Rs 30 lakh on Wednesday by posing as his business partner.The realtor approached Bavdhan...

Asian Games 2026: India’s full schedule on September 25; medal events, and timings

Animesh Kujur, Gurindervir Singh The Asian Games enter Day 6 in Nagoya with India set for another busy day across multiple sports and...

Inspiring story of brotherhood: “Our relationship is much, much different. We have a brotherhood.”-...

Inspiring story of brotherhood: “Our relationship is much, much different. We have a brotherhood.”- How Khabib Nurmagomedov and Islam Makhachev built a...

5 dirtiest places in your office that you probably touch every day

5 dirtiest places in your office that you probably touch every day The office may look clean enough when you walk in every...

error: Content is protected !!