Homeआरोग्यरुग्णसेवा हीच ईश्वरसेवा' मानणारे डॉ. किरण गोरे यांचा आदर्श; अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञानाद्वारे...

रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ मानणारे डॉ. किरण गोरे यांचा आदर्श; अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञानाद्वारे रुग्णांना वेदनामुक्त दिलासा भगंदरवरील यशस्वी उपचारांमुळे ‘साई अभिनव’ हॉस्पिटल ठरतेय रुग्णांसाठी आधारवड

रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ मानणारे डॉ. किरण गोरे यांचा आदर्श; अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञानाद्वारे रुग्णांना वेदनामुक्त दिलासा

भगंदरवरील यशस्वी उपचारांमुळे ‘साई अभिनव’ हॉस्पिटल ठरतेय रुग्णांसाठी आधारवड

राहाता-‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ या साईबाबांच्या शिकवणीला आपल्या आयुष्याचे ध्येय मानून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेले डॉ. किरण गोरे हे सध्या रुग्णसेवेचा एक नवीन आदर्श निर्माण करत आहेत. ग्रामीण भागात राहूनही जागतिक दर्जाचे अत्याधुनिक ‘जर्मन लेझर तंत्रज्ञान’ उपलब्ध करून देत त्यांनी हजारो रुग्णांना मुळव्याध, भगंदरसारख्या त्रासदायक आजारांपासून वेदनामुक्त केले आहे. त्यांच्या राहता येथील ‘साई अभिनव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’मध्ये राज्यभरातून रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. मुळचे ग्रामीण भागातील असूनही डॉ. किरण गोरे (गोल्ड मेडलिस्ट) यांनी मोठ्या शहरात स्थायिक होण्याऐवजी साईबाबांच्या कर्मभूमीत राहून गोरगरीब रुग्णांची सेवा करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे आज अहमदनगर जिल्ह्यासह बाहेरील अनेक रुग्णांना संजीवनी मिळत आहे. कोरोना काळातील निस्वार्थ सेवा कोरोना महामारीच्या काळात जेव्हा संपूर्ण जग हतबल झाले होते, तेव्हा डॉ. गोरे यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मोठे योगदान दिले. शिर्डी येथे स्वखर्चाने ‘कोविड सेंटर’

RE SC

सुरू करून त्यांनी शेकडो रुग्णांवर मोफत उपचार केले. तसेच, फोनद्वारे समुपदेशन आणि औषधोपचार सुचवून हजारो रुग्णांचे प्राण वाचवले. त्यांच्या या निस्वार्थ सेवेची दखल सर्व स्तरांतून घेण्यात आली. जर्मन आणि तंत्रज्ञानाची जादू अचूक निदान डॉ. गोरे हे प्रसिद्ध मुळव्याध व भगंदर तज्ञ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जातात. राहता येथील त्यांच्या ‘साई अभिनव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ‘मध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. येथे जर्मन लेझर तंत्रज्ञानाद्वारे मुळव्याध, फिशर, भगंदर, पिलोनिडल सायनस आणि व्हेरिकोज व्हेन्स यांवर यशस्वी आणि वेदनामुक्त शस्त्रक्रिया

केल्या जातात. यासोबतच हे हॉस्पिटल ‘पुरुष लैंगिक समस्या उपचार सेंटर’ म्हणूनही ख्यातीप्राप्त आहे. तसेच अपेंडिक्स, हर्निया व इतर जनरल शस्त्रक्रिया देखील येथे यशस्वीरित्या केल्या जातात. रुग्णांचे अनुभवः वेदनेतून मुक्तता डॉ. गोरे यांच्या अचूक क्लिनिकल लॉजिक आणि आधुनिक निदान पद्धतीमुळे अनेक गंभीर रुग्णांना व्याधीमुक्त केले आहे. शिर्डी येथील एका ४० वर्षीय रुग्णाने सांगितले की, “मी सहा महिन्यांपासून मुळव्याधाच्या असह्य वेदना सहन करत होतो. अनेक उपचारांनंतरही फरक पडत नव्हता. अखेर डॉ. गोरे यांनी ‘स्टॅपलर ऍनास्टोमोसिस’ या आधुनिक लेझर शस्त्रक्रियेद्वारे मला पूर्णपणे बरे केले.” संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथील एका रुग्णाची आठ महिन्यांची पोटाची जुनाट समस्याही डॉ. गोरे यांच्या उपचाराने बरी झाली. डॉ. किरण गोरे यांचा मनमिळावू स्वभाव आणि रुग्णांशी असलेली आपुलकीची वागणूक यामुळे रुग्ण अर्धा आजार तिथेच विसरतो, अशा भावना अनेक रुग्ण व्यक्त करतात. त्यांच्या या सेवाभावी कार्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात त्यांचे नाव आदराने घेतले जात आहे
गरजू रुग्ण व गोरगरिबांची रुग्ण सेवा करताना ते अल्पशा दरात अथवा काही प्रसंगी मोफत ही उपचार करून मदत करण्यात डॉक्टरांची ख्याती आहे.हजारो रुग्णाना याचा अनुभव असुन डॉ किरण गोरे राहाता तालुका,जिल्हा,राज्य व देश विदेशात मुलव्याध,भगंदर,फिशर व इतर आज़ारांच्या उपचारसाठी प्रसिद्ध आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नोबेल पारितोषिक विजेते चिलीचे कवी पाब्लो नेरुदा यांचे आजचे कोट: “आपण ज्यांच्यावर प्रेम करतो...

पाब्लो नेरुदा (प्रतिमा: विकिपीडिया) काही अवतरण कल्पना स्पष्ट करतात. इतर लोक फक्त एका भावनेचे वर्णन करतात जे बहुतेक लोकांनी कधीतरी अनुभवले आहे परंतु...

विरोधाला न जुमानता पीएमसी स्थायी समितीने निवडक नागरी शाळा खाजगी संस्थेद्वारे चालविण्यास मान्यता दिली...

16 जून रोजी पीएमसी स्थायी समितीची बैठक झाली पुणे : भाजपच्या नेतृत्वाखालील पीएमसी स्थायी समितीने मंगळवारी इतर राजकीय पक्षांच्या विरोधाला न जुमानता निवडक...

फ्रान्स वि सेनेगल, FIFA विश्वचषक 2026 लाइव्ह स्कोअर: Kylian Mbappé आणि Sadio Mané 24...

फ्रान्सने FIFA विश्वचषक 2026 मधील सेनेगल विरुद्धच्या सलामीच्या सामन्यासाठी एक मजबूत आणि आक्रमक प्रारंभिक इलेव्हन नाव दिले आहे, अंतिम तिसर्यामध्ये वेग, सर्जनशीलता आणि तांत्रिक...

जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी येथे नियंत्रण रेषेजवळ अपघाती स्फोटात जेसीओ, 3 सैनिक जखमी. भारत...

प्रतिनिधी प्रतिमा (IANS) जम्मू: जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) गस्त घालत असताना झालेल्या अपघाती भूसुरुंगाच्या स्फोटात एक कनिष्ठ आयुक्त अधिकारी...

तुमच्याकडे उच्च भावनिक बुद्धिमत्ता असल्याची 10 सूक्ष्म चिन्हे

बरेच लोक प्रत्यक्षात ऐकत नाहीत; ते फक्त त्यांच्या बोलण्याची पाळी येण्याची प्रतीक्षा करतात किंवा लगेच "फिक्स-इट" मोडमध्ये जातात. उच्च-EQ व्यक्ती सक्रिय, सखोल ऐकण्याचा सराव...

error: Content is protected !!