Homeताज्या बातम्याराहाता मर्चंट पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन—-श्री ज्ञानेश्वर गायकवाड ( व्यवस्थापक राहाता मर्चंट नागरी...

राहाता मर्चंट पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन—-श्री ज्ञानेश्वर गायकवाड ( व्यवस्थापक राहाता मर्चंट नागरी सहकारी पतसंस्था राहाता)

‘राहाता मर्चेंट’ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
राहाता : महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या उत्कृष्ट, नुकत्याच घोषित झालेल्या आदर्श कामकाजात, राज्य पातळीवरील, नासिक विभागातून प्रथम क्रमांक विजेत्या राहाता येथील विश्वास पात्र असलेल्या राहाता मर्चेंट सहकारी नागरी पतसंस्थेच्या, २०२६ नूतन वर्षाच्या दिनदर्शिकचे अनावरण राहाता शहरातील पत्रकार बांधवांच्या हस्ते करण्यात आले.

राहाता मर्चेंट पतसंस्था नेहमीच सभासद, ठेविदार तसेच समाज उपयोगी कामांमध्ये अग्रस्थानी असते. संस्था सर्व सभासदांचा अपघात विमा स्थापनेपासून स्वखर्चान करत असते. सामाजिक वनीकरण, करोना काळातील मास्क, सॅनिटायझर
वाटप, पूरग्रस्तांसाठी मदत यासारख्या अनेक योजना राबवत आलेली आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय आकर्षक अशी दिनदर्शिका समाजासाठी मोफत उपलब्ध करून दिल्याने सर्वत्र स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी दैनिक ‘जनता आवाज’ चे कार्यकारी संपादक महेश रक्ताटे, जनता आवाज चे वितरण व्यवस्थापक सुधीर लोळगे, राहता येथील ज्येष्ठ पत्रकार सतीश वैजापूरकर, रामकृष्ण लोंढे, बाळासाहेब
सोनवणे, दिलीप खरात, संदीप वाव्हळ, राष्ट्रपती पारितोषिक विजेते सर्जेराव मते, मुन्नाभाई शहा, चांगदेव पाडेकर यांच्यासह राहाता मर्चेंट पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र वाबळे, उपाध्यक्ष खुशालचंद रायसोनी, राजेश भनसाळी, पराग डुंगरवाल, दिनकर गोसावी, प्रशांत पिपाडा, रवींद्र धस, संदीप पुंड, व्यवस्थापक ज्ञानेश्वर गायकवाड इत्यादी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सेल्सफोर्सचे सीईओ मार्क बेनिऑफ यांनी G7 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींसोबत सेल्फी शेअर केला, म्हणतात:...

सेल्सफोर्सचे सीईओ मार्क बेनिऑफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत सेल्फी शेअर केला (स्रोत: एक्स/बेनिऑफ) सेल्सफोर्सचे सीईओ मार्क बेनिओफ यांनी बुधवारी (17 जून) पंतप्रधान नरेंद्र...

*एल-निनो पार्श्वभूमीवर राहाता शहराचा पाणीपुरवठा 3 दिवसाआड 1 तास; 19 जून 2026 पासून बदल*

*एल-निनो पार्श्वभूमीवर राहाता शहराचा पाणीपुरवठा 3 दिवसाआड 1 तास; 19 जून 2026 पासून बदल* *राहाता, दि. 1 मे*: एल-निनोच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व...

एंजेल शॉट म्हणजे काय? महिला बारमध्ये मदत मागण्यासाठी गुप्त कोड वापरतात

तुम्ही बारमध्ये ऑर्डर कराल असे वाटते, परंतु एंजेल शॉट हे पेय नाही. हे एक शांत सुरक्षा सिग्नल आहे जे काही बार आणि...

इंधन पंपावर क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाला हिंसक वळण, तिघांना अटक

रविवारी रात्री पिंपळे निलख येथील पेट्रोल पंपावर हा तरुण पेट्रोल भरण्यासाठी गेला असता किरकोळ कारणावरून आरोपीसोबत वाद झाला. पुणे: पिंपळे निलख येथील इंधन...

*राहाता तालुक्याचे भाग्यविधाते मा. नामदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नगराध्यक्ष डॉ स्वाधीन...

राहाता प्रतिनिधी राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राहाता नगरपरिषदेचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ स्वाधीन गाडेकर यांच्या संकल्पनेतून राहाता शहरात प्रथमच मॅरेथॉन...

error: Content is protected !!