Homeआरोग्यतुमच्या हृदयाची काळजी घ्या…! डॉ. मैड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हृदय तपासणीसाठी विशेष सवलतीत...

तुमच्या हृदयाची काळजी घ्या…! डॉ. मैड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हृदय तपासणीसाठी विशेष सवलतीत ‘हार्ट पॅकेज’—-डॉ संतोष मैड ( मैड मल्टी स्पेशियालिटी हॉस्पिटल राहाता )

तुमच्या हृदयाची काळजी घ्या…! डॉ. मैड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हृदय तपासणीसाठी विशेष सवलतीत ‘हार्ट पॅकेज’

राहाता :
सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत हृदयविकाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांनी वेळेवर तपासणी करून आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर राहाता येथील डॉ. मैड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने नागरिकांसाठी विशेष हार्ट चेकअप पॅकेज उपलब्ध करून देण्यात आले आहे.

हृदयविकाराचा कौटुंबिक इतिहास असलेले रुग्ण, अनियंत्रित रक्तदाब (बी.पी.), दीर्घकाळ धूम्रपान किंवा मद्यपान करणारे व्यक्ती, पायऱ्या चढताना किंवा वजन उचलताना छातीत दुखणे तसेच पाच वर्षांपेक्षा जास्त काळ अनियंत्रित मधुमेह असलेल्या व्यक्तींनी हृदय तपासणी करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

या विशेष पॅकेजमध्ये ईसीजी, 2D इको, अँजिओग्राफीसंदर्भातील औषधोपचार मार्गदर्शन, रक्त तपासणी तसेच तज्ज्ञ कार्डिओलॉजिस्टचा सल्ला अशा महत्त्वाच्या तपासण्या समाविष्ट करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या सर्व तपासण्या मूळ ११,९९० रुपयांऐवजी केवळ ३,९९९ रुपयांत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Screenshot

प्रत्येक सोमवारी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ही सेवा रुग्णांसाठी उपलब्ध राहणार असून अधिकाधिक नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

डॉ मैड मल्टी स्पेशियालिटी हॉस्पिटल राहाता येथे हृदय तपासणीसाठी विशेष सवलतीत “ हार्ट प्यॅकेज “”ज्याची सर्व फी १२००० ( बारा हजार रुपये)इतकी आहे पण ती फक्त ३९९९ ( तीन हजार नऊशे नव्हांनों रुपये ) इतकी आकारली जाणार आहे तरी परिसरातील सर्व गरजू नागरिकांनी या संधीचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा—-डॉ संतोष मैड सर

वर्तमान जीवन पद्धतित ह्रदय विकाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्यकारणाने नागरिकानी वेळेवर तपासणी करून आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे——डॉ आशुतोष संतोष मैड सर

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नोबेल पारितोषिक विजेते चिलीचे कवी पाब्लो नेरुदा यांचे आजचे कोट: “आपण ज्यांच्यावर प्रेम करतो...

पाब्लो नेरुदा (प्रतिमा: विकिपीडिया) काही अवतरण कल्पना स्पष्ट करतात. इतर लोक फक्त एका भावनेचे वर्णन करतात जे बहुतेक लोकांनी कधीतरी अनुभवले आहे परंतु...

विरोधाला न जुमानता पीएमसी स्थायी समितीने निवडक नागरी शाळा खाजगी संस्थेद्वारे चालविण्यास मान्यता दिली...

16 जून रोजी पीएमसी स्थायी समितीची बैठक झाली पुणे : भाजपच्या नेतृत्वाखालील पीएमसी स्थायी समितीने मंगळवारी इतर राजकीय पक्षांच्या विरोधाला न जुमानता निवडक...

फ्रान्स वि सेनेगल, FIFA विश्वचषक 2026 लाइव्ह स्कोअर: Kylian Mbappé आणि Sadio Mané 24...

फ्रान्सने FIFA विश्वचषक 2026 मधील सेनेगल विरुद्धच्या सलामीच्या सामन्यासाठी एक मजबूत आणि आक्रमक प्रारंभिक इलेव्हन नाव दिले आहे, अंतिम तिसर्यामध्ये वेग, सर्जनशीलता आणि तांत्रिक...

जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी येथे नियंत्रण रेषेजवळ अपघाती स्फोटात जेसीओ, 3 सैनिक जखमी. भारत...

प्रतिनिधी प्रतिमा (IANS) जम्मू: जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) गस्त घालत असताना झालेल्या अपघाती भूसुरुंगाच्या स्फोटात एक कनिष्ठ आयुक्त अधिकारी...

तुमच्याकडे उच्च भावनिक बुद्धिमत्ता असल्याची 10 सूक्ष्म चिन्हे

बरेच लोक प्रत्यक्षात ऐकत नाहीत; ते फक्त त्यांच्या बोलण्याची पाळी येण्याची प्रतीक्षा करतात किंवा लगेच "फिक्स-इट" मोडमध्ये जातात. उच्च-EQ व्यक्ती सक्रिय, सखोल ऐकण्याचा सराव...

error: Content is protected !!