Homeताज्या बातम्याआर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने राहाता येथे शिव महापुराण कथेचे आयोजन

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने राहाता येथे शिव महापुराण कथेचे आयोजन

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने राहाता येथे शिव महापुराण कथेचे आयोजन

राहाता (वार्ताहर)- आर्ट
ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकरजी यांच्या संकल्पनेतून राहात्यात बुधवार दि. २३ जुलै ते २८ जुलै या दरम्यान दररोज सायंकाळी ६ ते ९.३० या वेळेत डॉ. विकासानंदजी मिसाळ यांच्या वाणीतून शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. श्रावण मासानिमित्त २८ जुलै रोजी दुपारी ४ ते ६ या वेळेत महारुद्र पूजेचे आयोजन करण्यात आले आहे.
कथा सुरू होण्याआधी सायंकाळी ५.३० वाजता ओम नमः शिवाय सामूहिक जप होणार आहे. या दरम्यान लकी ड्रॉ कुपन काढून उपस्थित असणाऱ्या एक भाग्यशाली विजेत्यांना रोज एक पैठणी देण्यात येणार आहे. या धार्मिक कार्यक्रमाचा परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आव्हान आर्ट ऑफ लिव्हिंगचे राहाता तालुका समन्वयक सुनील सदाफळ व समस्त ग्रामस्थ तसेच आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. श्रावण
मासानिमित्त राहाता शहरात आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकरजी यांच्या संकल्पनेतून राहाता वीरभद्र मंदिरासमोर पारनेर तालुक्यातील डॉ. विकासानंदजी मिसाळ महाराज यांच्या वाणीतून शिव महापुराण कथा होणार आहे. तसेच २८ जुलै रोजी महारुद्र पूजेनंतर महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचे सर्व सदस्य तसेच राहाता ग्रामस्थांची नुकतीच बैठक झाली. बैठकीत कार्यक्रमाची रुपरेषा ठरवून कमिटीची स्थापना करण्यात अली. यात देणगी नियोजन कमिटीमध्ये भाजपचे राहाता तालुका अध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर, आर्ट ऑफ लिव्हिंगचे तालुका समन्वयक सुनील सदाफळ, राहुल सदाफळ, नितीन भडांगे, राहुल सांड,
अजय आग्रे, यांचा समावेश आहे. आनंद काले, गोपी पिपाडा, हरीओम कुलकर्णी, सागर सदाफळ, प्रवीण सदाफळ, राज सदाफळ, हेमंत गिरमे, प्रशांत सदाफळ, संतोष सदाफळ, गणेश बोरकर, रवींद्र जेजुरकर, पंढरीनाथ लुटे, ज्ञानेश्वर सदाफळ, नामदेव गिधाड, वीरेंद्र बोबडे, चंद्रशेखर कार्ले, दीपक सापिके, सचिन अग्रवाल, प्रज्वल सोनुळे, मनीष चितळकर, डॉ. महेश गव्हाणे, विजय सदाफळ, प्रमोद बोबडे, पप्पू शेळके, डॉ. अंकित कृष्णानी, महेश तांबे, डॉ. संदीप कोळसे, डॉ. विजय सदाफळ, दत्ता सदाफळ, अक्षय बोठे, किशोर लासुरे, सुदर्शन सदाफळ, दशरथ तुपे आदींना कार्यक्रमाच्या विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. सूत्रसंचालन रामकृष्ण लोंढे, सर्जेराव मते, सौ. गायत्री म्हस्के, संतोष चव्हाण करणार आहे. पत्रकार सतीशदादा वैजापूरकर,रामकृष्ण लोंढे दिलीप खरात, बाळासाहेब सोनवणे ,मनोज गाडेकर,किरण वाबळे ,राजूभाई पठाण या सर्वांकडे प्रसिद्धी कार्य आहे.डॉमैड हॉस्पिटलचे सर्वेसर्वा
डॉ संतोष जी मैड
यांच्याकडून श्री शिवमहा पुराण व रुद्र पूजा २१००० देणगी आज देण्यात आली

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

All-party meet must discuss flagged SIR discrepancies: Supriya

Pune: NCP (SP) working president Supriya Sule on Wednesday demanded an all-party meeting to discuss the alleged discrepancies in the SIR exercise.Supriya...

‘The night I could not sleep’: Gautam Gambhir opens up on ‘toughest decision’ to...

vaibhav sooryavanshi, gautam gambhir, sanju samson India head coach Gautam Gambhir has revealed the emotional difficulty behind one of his biggest selection calls...

‘Bigger deal’ on table: US, China extend trade truce by two months as Xi...

File photo: US president Donald Trump and China's President Xi Jinping participate in an arrival ceremony at Joint Base Andrews, Md. (AP Photo)...

Top 5 darkest countries in the world in 2026: Where travellers can still see...

Imagine travelling to a destination just to experience the darkest skies! The night sky can be a destination in itself. Far from...

Dhol-tasha event during Ganeshotav at Pune hospital sparks outrage, FIR against 6

The high-decibel performance was held outside the hospital’s super specialty heartcare unit and advanced diagnostics facilityThe high-decibel performance was held outside the hospital’s...

error: Content is protected !!