Homeताज्या बातम्यास्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेत देशाचा ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात...

स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेत देशाचा ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा –श्री साहेबराव निधाने

स्वामी विवेकाकर नागरी सहकारी पतसंस्थेत देशाचा ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे संस्थापक, चेयर मन साहेबराव विधाने यांच्या हस्ते वजारोहण करण्यात आले. त्यानंतर सामुहिक राष्ट्र‌गीत व ध्वजगीत म्हणण्यात आले.

या प्रसंगी बोलताना निधाने म्हणाले की या स्वातंन्य दिनाला वेगळे महत्व असून हे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ज्या देशभक्तांनी, स्वातंत्र्यसैनिकांनी, सैनिकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता बलिदान देवून हे स्वातंत्र्य मिळविले खऱ्या अर्थाने त्यांचे स्मरण होने गरजेचे आहे.भारत विकसित होण्यासाठी आपण सर्वांनी आप आपल्या क्षेत्रात जाणीवपूर्वक प्रयत्न करून आपले योगदान दयावे.

या प्रसंगी विरभद्रा देवालय ट्रस्टचे अध्यक्ष जबाजी मेने, उपाध्यक विजय सदाफळ, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त माजी मुख्याध्यापक सर्जेराव मते, अँड विनायक दंडवते, विश्वस्त चांगदेव गाडेकर, बाळासाहेब सोनटके, सतीश बोठे,, मछिंद्र बनकर,पंढरीनाथ काकडे, नानासाहेब गाडेकर, मनोहर बोरुडे, पांडुरंग निरगुडे, सचिन गाडेकर, वैभव आणप, अशोक तुपे , शंतनू विधाटे यांच्यासह सभासद कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नोबेल पारितोषिक विजेते चिलीचे कवी पाब्लो नेरुदा यांचे आजचे कोट: “आपण ज्यांच्यावर प्रेम करतो...

पाब्लो नेरुदा (प्रतिमा: विकिपीडिया) काही अवतरण कल्पना स्पष्ट करतात. इतर लोक फक्त एका भावनेचे वर्णन करतात जे बहुतेक लोकांनी कधीतरी अनुभवले आहे परंतु...

विरोधाला न जुमानता पीएमसी स्थायी समितीने निवडक नागरी शाळा खाजगी संस्थेद्वारे चालविण्यास मान्यता दिली...

16 जून रोजी पीएमसी स्थायी समितीची बैठक झाली पुणे : भाजपच्या नेतृत्वाखालील पीएमसी स्थायी समितीने मंगळवारी इतर राजकीय पक्षांच्या विरोधाला न जुमानता निवडक...

फ्रान्स वि सेनेगल, FIFA विश्वचषक 2026 लाइव्ह स्कोअर: Kylian Mbappé आणि Sadio Mané 24...

फ्रान्सने FIFA विश्वचषक 2026 मधील सेनेगल विरुद्धच्या सलामीच्या सामन्यासाठी एक मजबूत आणि आक्रमक प्रारंभिक इलेव्हन नाव दिले आहे, अंतिम तिसर्यामध्ये वेग, सर्जनशीलता आणि तांत्रिक...

जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी येथे नियंत्रण रेषेजवळ अपघाती स्फोटात जेसीओ, 3 सैनिक जखमी. भारत...

प्रतिनिधी प्रतिमा (IANS) जम्मू: जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) गस्त घालत असताना झालेल्या अपघाती भूसुरुंगाच्या स्फोटात एक कनिष्ठ आयुक्त अधिकारी...

तुमच्याकडे उच्च भावनिक बुद्धिमत्ता असल्याची 10 सूक्ष्म चिन्हे

बरेच लोक प्रत्यक्षात ऐकत नाहीत; ते फक्त त्यांच्या बोलण्याची पाळी येण्याची प्रतीक्षा करतात किंवा लगेच "फिक्स-इट" मोडमध्ये जातात. उच्च-EQ व्यक्ती सक्रिय, सखोल ऐकण्याचा सराव...

error: Content is protected !!