Homeताज्या बातम्याश्री साईबाबा संस्थानचा विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड कडून गौरव—गोरक्ष गाडीलकर (...

श्री साईबाबा संस्थानचा विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड कडून गौरव—गोरक्ष गाडीलकर ( मुख्य कार्यकारी अधिकारी )

श्री साईबाबा संस्थानचा विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड कडून गौरव
शिर्डी :
श्री साईबाबा संस्थानचा
जागतिक स्तरावर मोठा सन्मान प्राप्त झाला आहे. विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड कडून संस्थानला ॲानर सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले आहे.

श्री साईबाबांच्या कृपेने लाखो भाविकांच्या श्रद्धास्थान ठरलेल्या या संस्थेच्या कार्याची दखल घेऊन
विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड चे अध्यक्ष व १८४ वर्ल्ड रेकॉर्ड करणारे पहिले भारतीय डॉ दीपक हरके यांनी ॲानर सर्टिफिकेट संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, भा.प्र.से. यांचेकडे प्रदान केले. यावेळी संस्‍थानचे प्र.उप मुख्‍यकार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, प्रशासकिय अधिकारी श्री संदिपकुमार भोसले, प्र.प्रशासकिय अधिकारी अतुल वाघ, मुख्‍य कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

या जागतिक मान्यतेमुळे श्री साईबाबा संस्थानचे धार्मिक, सामाजिक व मानवसेवेतील योगदान अधोरेखित झाले आहे. भाविकांच्या सेवेसाठी संस्थान सातत्याने करत असलेल्या कार्याला यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर नवा गौरव लाभला आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भविष्यकाळ अंधकारमय होण्यापूर्वीच मराठी शाळांच्या सुधारणेचा आग्रह धरावा लागेल.—विश्वास राव पाटील (अध्यक्ष )

लोणी, दि. २७ (प्रतिनिधी): भविष्यकाळ अंधकारमय होण्यापूर्वीच मराठी शाळांच्या सुधारणेचा आग्रह धरावा लागेल. मराठी शाळा आणि पुस्तके पुरवणारी ग्रंथालयं ही मराठीची खरी वस्त्र आहेत. खरा...

*साहित्य, संस्कृतीच्या वारशाने सहकाराची चळवळ समृद्ध बनवू -उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार*.

*साहित्य, संस्कृतीच्या वारशाने सहकाराची चळवळ समृद्ध बनवू -उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार*. शिर्डी, दि. २७(उमाका) प्रवरानगर हे सहकार चळवळीचे प्रेरणास्थान आहे. ग्राम विकासाचा आदर्श मॉडेल म्हणून...

‘Draw not hurting like a defeat’: Shubman Gill after Sri Lanka deny India 2-0...

Shubman Gill (Image credit: TimesofIndia.com) NEW DELHI: India had looked set to complete a 2-0 series sweep against Sri Lanka, but the hosts...

PM Modi to meet Putin on SCO summit sidelines during Uzbekistan, Kyrgyzstan visit

NEW DELHI: Prime Minister Narendra Modi will visit Uzbekistan and the Kyrgyz Republic from August 29 to September 1, the ministry of...

Once mocked for wanting a Nano, trader surprises mother with ₹1.5 crore car

Once mocked for wanting a Nano, trader surprises mother with ₹1.5 crore car A mother’s tears inside a new car have caught the...

error: Content is protected !!