*राहात्यातील समीरभाई कालूभाई शेख यांचे अकस्मात निधन; शहरात हळहळ*

*राहाता:*
राहाता शहरातील *समीरभाई कालूभाई शेख* यांचे अकस्मात दुखद निधन झाले. ते 40 वर्षांचे होते. हसमुख स्वभावामुळे परिसरात ते सर्वांना प्रिय होते. कमी वयात त्यांचे निधन झाल्याने शहरातील ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली आहे.शाहिद अकबर शेख़ यांचे ते चुलते होत.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, आई व तीन भाऊ असा मोठा परिवार आहे.
समीरभाई यांचा दफनविधी राहाता येथील कब्रस्थानात करण्यात आला. यावेळी सर्वच स्तरातील नागरिक, नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.




















