राहाता शहरातील व्यापारी अनिल जंगम याचा मुलगा शिवम उर्फ सनी हा एका फायनान कंपनि मध्ये नासिक येथे नोकरीसाठी होता. शनिवार दिनांक 21 जून 2025 रोजी त्याचा 26 वाढदिवस असल्याने.तो आपल्या मिञाची कार धेऊन आदल्या दिवशीच राहाता येथे घरी येत असताना राञी दिड ते दोनच्या दरम्यान गाडीचा पुढचा टायर फुटल्याने सिन्नर बायपास पुलावरुन कार कठडे तोडून खड्ड्यात पडली यात शिवम गम्भीर रित्या जखमी झाला .राञी 3 वाजता एका ट्रक चालकाच्या लक्षात हि घटना येताच त्यांनी सिन्नर पोलिसांना संपर्क साधला या नंतर पोलिस घटना स्थळी दाखल होऊन शिवन याला उपचारासाठी साठी दाखल केले. माञ उपचारा पुर्वीच मयत तो झाल्याचे निर्दशनात आले. यानंतर त्याच्या वाढदिवसाच्याच दिवशी राहाता येथिल स्मशानभूमीत विविवत संस्कानंतर त्याचा अंत्यविधी करण्यात आला या व नातेवाईक व मिञ परिवारानी मोठी गर्दी केली होती .शिवम यांच्या पश्चात आई वडील व एक बहिण असा परिवार आहे घटनेने राहाता सर्व हळहळ व्यक्त करण्यात येत आहे




















