
*राहाता-पिंपळस येथे ‘हॉटेल गावकरी’ व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंटचा 7 जुलै रोजी अक्षय्य तृतीयेला भव्य शुभारंभ*
*राहाता*: राहाता-पिंपळस येथे नवीन *’हॉटेल गावकरी – व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट’* चा उद्घाटन सोहळा *मंगळवार दि. 07/07/2026* रोजी सकाळी 11:00 वाजता अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर होणार आहे.
“पाहुणचार आमच्याकडून, आशीर्वाद तुमच्याकडून” या ब्रीदवाक्यासह सुरू होणाऱ्या या हॉटेलमध्ये स्पेशल थाळी, विविध व्हेज-नॉनव्हेज पदार्थ व घरगुती चवीचे जेवण मिळणार आहे. “स्वाद अस्सल चवीचा” अशी टॅगलाइन या हॉटेलची ओळख असेल.

*शुभहस्ते:*
*डॉ. स्वाधिन (दादा) किसनराव गाडेकर* – लोकनियुक्त नगरअध्यक्ष, राहाता न.परिषद
*प्रमुख उपस्थिती:*
– *डॉ. विजय पुंडलिक सदाफळ* – उपनगराध्यक्ष, राहाता न.परिषद
– *हाजी शफिक (मुन्नाभाई) शहा* – गट नेते, राहाता न.परिषद
– सर्व सन्माननीय नगरसेवक व राहाता, पिंपळस ग्रामस्थ
*निमंत्रक:*
*शरीफभाई फैजुभाई शेख*
*आरशाद शरीफ शेख*
*पत्ता*: नगर-मनमाड रोड, दंडवते ट्रॅक्टर शेजारी, राहाता, पिंपळस पाटाजवळ
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर होणाऱ्या या शुभारंभास सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.





















