अक्रम हबिब पठाण sai tool & hardware Rahata चे मालक हि व्यक्ती घरातून मी बाहेर काल दि६/९/२०२५ काही काम करण्यासाठी जात आहे असे सांगत फोन बंद करून निघून गेला तरी सदर व्यक्ती कोणाला कोठेही आढळून आल्यास क्रुपाया करून त्याचे वडील हबिब पठाण यांच्याशी संपर्क साधावा पत्ता- शिव पार्वती लॅान्स दंडवते वस्ती साकुरी .तालुका- राहाता. पिन-४२३१०७ जिल्हा-आहिल्यानगर (अहमदनगर)मोबाईल क्रमांक 9763434231/7507500123/ 9822146305




















