Homeताज्या बातम्या*माननीय नामदार श्री.राधाकृष्ण विखे पाटील साहेब (जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य ,तथा पालकमंत्री...

*माननीय नामदार श्री.राधाकृष्ण विखे पाटील साहेब (जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य ,तथा पालकमंत्री अहिल्यानगर)यांच्या* वाढदिवसानिमित्त साकुरी गावातील चारही शाळांमध्येसर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप —सौ मेघना ताई संदीप दंडवते ( सरपंच )

*माननीय नामदार श्री.राधाकृष्ण विखे पाटील साहेब (जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य ,तथा पालकमंत्री अहिल्यानगर)यांच्या* वाढदिवसानिमित्त आज दिनांक 15 जून 2026 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकुरी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोदावरी वसाहत, जिल्हा परिषद शाळा उर्दू गोदावरी वसाहत व जिल्हा परिषद शाळा बनसोडे क्लास या साकुरी गावातील चारही शाळांमध्येसर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले.तसेच याप्रसंगी प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच सौ मेघनाताई संदीपराव दंडवते यांचा दै. “लोकमत समूह आदर्श सरपंच पुरस्कार” मिळाल्याबद्दल जैन समाज बांधव यांच्या वतीने भगवान महावीरांची मूर्ती सप्रेम भेट देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी सौ.संतोषभाभी पिपाडा, सौ.प्राजक्ताकाकी सांड, सौ.राखीभाभी सोळंकी, सौ.मधुबाला सोळंकी या व इतर जैन समाज बांधव उपस्थित होते.त्यानंतर महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागामार्फत अहिल्याबाई होळकर पुरस्कार, श्रीमती. मंजुळाबाई गंगाधर भालेराव व श्रीमती,लताबाई गोरक्षनाथ बनसोडे या दोन महिलांना सामाजिक,धार्मिक,राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मा.सरपंच सौ.मेघनाताई दंडवते यांच्या हस्ते देण्यात आला.तसेच शिवजयंती उत्सव समिती साकुरी यांच्या तर्फे सरपंच सौ.मेघनाताई संदीप दंडवते व संदीपभाऊ यांचा आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

त्यानंतर साकुरी उपकेंद्र येथील सर्व कर्मचारी व स्टाफ व डॉक्टर प्रकाश म्हस्के यांनी देखील आदर्श सरपंच सौ.मेघनाताई दंडवते यांचा सत्कार केला. या कार्यक्रमासाठी उपस्थित साकुरी गावातील ज्येष्ठ कार्यकर्ते,जनसेवा मंडळाचे. प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सौ.मेघनाताई दंडवते,उपसरपंच सविता नजन,मधुकर दंडवते, उमाकांत शिरकांडे,शामराव रोहोम, संदीप दंडवते, पत्रकार राजुभाई पठाण,रावसाहेब बनसोडे, सुरेश बनसोडे, कानिफ बावके, प्रशांत बावके, पप्पू बनसोडे,सतीश बावके, पुंडलिक बावके, सतीश बावके, बाबासाहेब बावके, अशोक दंडवते, हौशीराम बावके, अक्षय रोहोम,विलास रोहोम, सचिन बनसोडे,भारत बनसोडे, दत्तात्रय माळवदे,चंद्रकांत बनसोडे, दीपक दंडवते,हरीश श्रीरकांडे, बाबासाहेब डांगे, शिवाजी नजन, रमेश गायकवाड,नंदकुमार बनसोडे, दिलीप बनसोडे, किरण खंडागळे, नितीन बनसोडे, ग्रामपंचायत सदस्य, निकिता रोहोम, रूपाली रोहोम, नंदा माळी, लता आरणे, भाऊसाहेब शिंदे, श्रद्धा दंडवते, गीतांजली श्रीखंडे ग्रामपंचायत अधिकारी सोमनाथ पटाईत, कय्युम खान सर,सिराज रंगरेज सर,गणेश गोसावी,अजय रोहोम ,निखिल नजन ,तुषार पोटे ,अनिकेत बनसोडे ,अक्षय बोधक, सार्थक बनसोडे, राजू पठाण , रशीद शहा, दीपक शिंदे, मुकेश शेळके,बाळू जाधव, आकाश गोरे, हुसळे, लता बनसोडे, शालन बनसोडे, ललिता बनसोडे, अरुणा बनसोडे, व इतर महिला व पुरुष या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Watch: PM Modi meets CWG medallists, says ‘Jo khelega, woh khilega’

PM Modi meets CWG medallists (Screengrabs) Prime Minister Narendra Modi met India’s Commonwealth Games 2026 medal winners at his residence in New Delhi...

Sarfaraz Khan’s first reaction after India call-up for Sri Lanka Test series

Mumbai batter Sarfaraz Khan finally got the news he had been waiting for. After being called up to India's Test squad for...

Kiara Advani stuns in bold white corset and thigh-high slit at Toxic event, fans...

Kiara Advani brought a whole lot of drama to the Toxic trailer launch in Bengaluru on August 8.For the event, the actress...

Housing societies in Pune and Pimpri Chinchwad step up to facilitate SIR process for...

Pune: Extension of the ongoing Special Intensive Revision (SIR) deadline from Aug 8 to Aug 17 has brought relief to many, including housing society...

Former Brazil international arrested after wife makes serious domestic violence allegation

Jadson has been arrested in Brazil following domestic violence allegations involving his wife, while the former Brazil international denies physical assault/Image: X Former...

error: Content is protected !!