: जामखेडमध्ये रोटरी क्लबच्या वतीने ६ दिवसीय मोफत ॲक्युप्रेशर आरोग्य शिबिराचे आयोजन*

*जामखेड (प्रतिनिधी) -* रोटरी क्लब ऑफ जामखेड सिटी (क्लब क्रमांक C000227002) च्या वतीने ६ दिवसीय ॲक्युप्रेशर आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
*कालावधी:* सोमवार दि. ३१ ऑगस्ट ते शनिवार दि. ५ सप्टेंबर २०२६
*वेळ:* सकाळी ९ ते १२ आणि दुपारी ४ ते सायं. ८ वा.
*स्थळ:* शिलादीप हॉस्पिटल, तपनेश्वर रोड, जामखेड
या शिबिरात डॉ. एम. ए. चायनन (BAMS AM) व त्यांची टीम, राम मनोहर लोहिया आरोग्य जीवन संस्थान (राजस्थान) हे उपचार व सेवा पुरवणार आहेत.
ॲक्युप्रेशर थेरपी – लहान बिंदू, मोठा दिलासा, उत्तम आरोग्य, आनंदी जीवन!
या शिबिरात उच्च रक्तदाब, पाठदुखी, हात-पाय बधीर होणे, पोटाचे विकार, साखर, सायटिका, संधिवात, थायरॉईड, मायग्रेन, दमा यासह अनेक आजारांवर ॲक्युप्रेशर, सुजोक, व्हायब्रेशन, मॅग्नेट थेरपी केली जाणार आहे.
*नोंदणी शुल्क फक्त २०० रुपये (सहा दिवसांसाठी).* नोंदणी शुल्काव्यतिरिक्त कसाही खर्च नाही.

*संपर्क:* रो. डॉ. सादेख पठाण – 7387383404,
रो. डॉ. प्रशांत गायकवाड – 9423389444

















