Homeताज्या बातम्याअकोले तालुक्यात २०० मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित होणार २०० कोटींची गुंतवणूक...

अकोले तालुक्यात २०० मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित होणार २०० कोटींची गुंतवणूक ; १ हजाराहून अधिक रोजगाराची संधी – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील*

*अकोले तालुक्यात २०० मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित होणार*

*२०० कोटींची गुंतवणूक ; १ हजाराहून अधिक रोजगाराची संधी – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील*

*शिर्डी, दि. १९ :* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याला ‘पंप स्टोरेज हब’ बनविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान झालेल्या सामंजस्य करारांतर्गत अकोले तालुक्यात २०० मेगावॅट क्षमतेचा ‘सरोवर उदंचन जलविद्युत प्रकल्प’ (Pumped Storage Project) उभारण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

या प्रकल्पासाठी ‘न्यु एशियन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. अकोले तालुक्यात सुमारे २०० कोटी रुपयांची गुंतवणूक या माध्यमातून होणार असून, यामुळे स्थानिकांसाठी १,०५० रोजगार निर्मिती होणार असल्याचे श्री. विखे पाटील यांनी सांगितले.

*राज्यात २३,८०० कोटींची गुंतवणूक :* राज्यात उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठी एकूण ५४ सामंजस्य करार करण्यात आले आहेत. यामध्ये अकोले येथील प्रकल्पासह पश्चिम घाट (५,२०० मेगावॅट) व कोयना टप्पा-६ (४०० मेगावॅट) या महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. या करारांतून राज्यात सुमारे २३,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून, ११,५०० नवीन रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

या सर्व प्रकल्पांमुळे राज्याची वीजनिर्मिती क्षमता ७६,११५ मेगावॅटपर्यंत पोहोचण्यास मदत होईल, असेही श्री. विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

*******

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

5 things you should never ignore in the early stages of dating

5 things you should never ignore in the early stages of dating The early stages of dating can be a little confusing. You...

Pune building collapse victim’s wife dies by suicide a month later; family alleges harassment...

Deceased's husband died in the Moshi building collapse last month (Representative image) PUNE: A 23-year-old woman, whose husband died in the Moshi building...

BWF World Championships 2026: No prize money, so what do Badminton champions actually get?

Star Indians will be in action in this BWF World Championships The 2026 BWF World Championships are set to bring the biggest names...

‘No clear information’: Nepal ‘loses’ papers of centuries-old treaty defining borders with India

Nepali PM Balen Shah had raised up the issue of border with India, including Lipulekh. NEW DELHI: Nepal has apparently lost the decades-old...

‘हर घर तिरंगा’तून सामाजिक एकोपा; विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागाने राहाता दुमदुमले

‘हर घर तिरंगा’तून सामाजिक एकोपा; विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागाने राहाता दुमदुमले राहाता : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राहाता नगरपरिषद, नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!