Homeताज्या बातम्या*BREAKING NEWS | शिर्डी* *साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; सेवेत...

*BREAKING NEWS | शिर्डी* *साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय* *मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पाठपुराव्याला यश*

ब्रेकिंग न्यूज
Saudi Arabia to increase crude exports to 10m barrels per day, examine transport alternatives*BREAKING NEWS | शिर्डी* *साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय* *मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पाठपुराव्याला यश*“That decision became a disaster…”: 61-year-old Indian-origin techie in Dallas struggles with rent and bills after struggling to get a job for two years; considers returning to IndiaAfter ‘village for sale’ protest, Tulshi to get 18 recharge lakes, veteran geologist comes to the rescueइन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली मानसिक छळाचा ससेमिरा; दोघांवर गंभीर गुन्हा! चैतन्य पाटील सेंट्रल जेलमध्ये रवाना; मितांशू प्रेमानी फरारAbhishek Sharma’s bat, three fours! Prince Yadav reveals secret behind Indore cameo vs West IndiesSince 2004, Bill Gates has sent millions of anti-malaria nets to Africa, but the donated gear has been devastating local waters for years10 powerful, rare names for girls that celebrate the divine feminine, courage, and a goddess’s strengthPune: Cameras see activity near Maval watering holes; forest dept plans recharge from Feb, two months earlyNever seen before? Tilak Varma’s casual approach leads to bizarre run-out – WATCH

*BREAKING NEWS | शिर्डी*
*साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय*

*मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पाठपुराव्याला यश*

*शिर्डी, दि. २८ सप्टेंबर (शिर्डी आवाज न्यूज LIVE):* श्री साईबाबा संस्थान, शिर्डी मधील ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवाकायमीच्या प्रदीर्घ प्रतीक्षेला अखेर दिलासा मिळाला आहे. छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे त्यांच्या सेवेत कायम होण्याच्या प्रक्रियेतील सर्व कायदेशीर अडथळे दूर झाले असून, कायम होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून हे शेकडो कर्मचारी कंत्राटी पद्धतीने संस्थानमध्ये सेवा देत आहेत. त्यांना सेवेत कायम करण्याचा विषय धोरणात्मक स्तरावर विचाराधीन होता, मात्र प्रशासकीय आणि कायदेशीर अडचणींमुळे हा विषय न्यायालयात गेला होता. संस्थान प्रशासनाने यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

*विखे पिता-पुत्रांचा पाठपुरावा*
या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री *ना. राधाकृष्ण विखे पाटील* यांनी शासन स्तरावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला. तर भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार *डॉ. सुजय विखे पाटील* यांनी कर्मचारी संघटना, संस्थान प्रशासन आणि शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय साधत हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले.

या निर्णयामुळे ४८८ कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळणार असून, आता त्यांना नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सुविधा आणि लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणी ही न्यायालयाच्या आदेशातील अटी आणि संस्थान प्रशासनाच्या पुढील कार्यवाहीवर अवलंबून असणार आहे.

या निर्णयाकडे संस्थानचे तदर्थ समिती अध्यक्ष शिवाजीराव कचरे, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्यासह सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Saudi Arabia to increase crude exports to 10m barrels per day, examine transport alternatives

Saudi minister of energy Prince Abdulaziz bin Salman Al Saud speaks at the 25th WPC Energy Congress in Riyadh (Photo: Reuters). Saudi Arabia...

“That decision became a disaster…”: 61-year-old Indian-origin techie in Dallas struggles with rent and...

Photo: Gautam Dev / Linkedin IITs, or the Indian Institutes of Technology, are the most prestigious institutions in India, and getting selected into...

After ‘village for sale’ protest, Tulshi to get 18 recharge lakes, veteran geologist comes...

“For sale” signs went up across Tulshi in Sept. The village is just nine km from the Sina-Madha lift irrigation scheme, but for...

इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली मानसिक छळाचा ससेमिरा; दोघांवर गंभीर गुन्हा! चैतन्य पाटील...

इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली मानसिक छळाचा ससेमिरा; दोघांवर गंभीर गुन्हा!   चैतन्य पाटील सेंट्रल जेलमध्ये रवाना; मितांशू प्रेमानी फरार   शिर्डी | प्रतिनिधी इन्स्टाग्रामवरून सुरू झालेला संपर्क पुढे फोन, व्हॉट्सॲप...

Abhishek Sharma’s bat, three fours! Prince Yadav reveals secret behind Indore cameo vs West...

Abhishek Sharma and Prince Yadav (Image credit: BCCI) NEW DELHI: India fast bowler Prince Yadav made a valuable contribution with the bat in...

error: Content is protected !!