Homeताज्या बातम्याशिर्डी गावचे भुषण तथा प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांचा वाढदिवस

शिर्डी गावचे भुषण तथा प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांचा वाढदिवस

आज शिर्डी गावचे भूषण तथा प्रथम नगराध्यक्ष आदरणीय कैलासबापू कोते यांचा वाढदिवस,
खरं तर बापू वाढदिवस साजरा करत नाही परंतु त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारे शिर्डी तथा जिल्ह्यातील नव्हे तर देशभरातील अनेक चाहते आहे. त्यामुळे त्यांच्यावर अनेक ठिकाणहून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
शेतकरी कुटुंबातील वारसा जपणाऱ्या बापूंचे कुटुंब वारकरी संप्रदाय जोपासत असून ते सदगुरु जनार्दन स्वामी यांचे भक्त तथा सेवक आहेत. त्यांचा संपूर्ण परिवार हा निर्वेसनी असून गेल्या पन्नास वर्षांहून जास्त कालावधीपासून सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कामाद्वारे आपल्या साईंच्या शिर्डीत सेवा देत आहेत. आपल्या जीवनात त्यांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य दिलं आहे. राजकीय क्षेत्रात त्यांनी शिर्डी नगर पालिकेत तब्बल दहा वर्ष नगराध्यक्ष पद भूषविले आहे. नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉ. सुजय विखे पाटील यांचे ते विश्वासू शिलेदार म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत. सामाजिक क्षेत्रात त्यांनी सामुदायिक विवाह सोहळ्याची चळवळ उभी करून आजवर त्यांनी अडीच हजारहून अधिक मुलींचे कन्यादान केले आहेत. या विवाह सोहळ्यात आपल्या मुलीच्या लग्नासारखे सर्वं नियोजन करून वर आणि वधू यांना पोशाख, बूट, चप्पल, सोन्याचे मनिमंगळसूत्र,संसारपयोगी साहित्य, तसेच विवाह सोहळ्याच्या अगोदर सर्वं नवरदेवांना बग्गी, घोडे यावर बसवून, पारंपारिक वाद्यासह नवरदेवांची शाही मिरवणूक गावातून काढली जाते त्यात वऱ्हाडी मंडळी बरोबर शिर्डीतील ग्रामस्थ ठेका धरतानाचा आनंद प्रत्येकाला एक आनंदाची पर्वणी असते. खरं तर बापूंना दोनही मुलं असून ते उच्च शिक्षित असून UK येथे चांगल्या ठिकाणी जॉब करत आहेत. आपल्याला मुलगी नसली तरी आजवर अडीच हजारहून जास्त अनेक जाती धर्माच्या मुलींना आपली मुलगी समजून त्यांच्या धर्मपत्नी सुमित्रा ( काकी ) कैलास कोते व स्वतः कैलास कोते व त्यांच्या मित्र सर्वपरिवारासह या विवाह सोहळ्यात आवर्जून भाग घेतात. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाची दखल विदेशातील सामाजिक संघटनांनी घेऊन त्यांना दुबई व इतर देशात पुरस्कार देऊन सन्मानीत केलं गेलं आहे. आजपर्यंत बापूंनी शिर्डी गावाच्या सुख दुःखात सहभागी होऊन अन्याया विरुद्ध अनेक आंदोलने करून न्याय मिळवून दिला. कोणताही जाती अथवा धर्मभेद नठेवता सर्वाना एकत्र घेऊन नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत सावलीसारखे उभे राहून प्रत्येक निवडणुकीत प्रामाणिकपणे कामाची जबाबदारी उचलून साहेबांना यश मिळवून देण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. असो बापूंनी अनेक व्यासपीठ गजविली, आपल्या आगळ्या वेगळ्या भाषण शैलीत त्यांनी लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत आपल्या कार्याची चुणूक दाखविली आहे.म्हणून त्यांना आज आदराने प्रत्येकजण बापू म्हणून हाक मारतात. अर्थात गोर गरिबांच्या हाकेला धावून जाणारे बापू आज शिर्डीच्या राजकारणातील किंग पण राहिले आणि आज किंगमेकर म्हणून ते आपली भुमिका बजावत आहे.
अशा ह्या सर्वांच्या लाडक्या कैलासबापूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना माझ्या लेखणीलाही धार निर्माण झाली आणि तीच धार शब्दाच्या मोत्याने गुंफुन बापूंच्या वाढदिवसानिमित्त मी मांडू शकलो हे माझे भाग्य समजतो 🙏🙏🙏

कैलासबापूंना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा !!!

कैलासबापू कोते यांचा मोबाईल नंबर – 9850022473

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘You guys cheat’: Irfan Pathan reveals explosive Kumar Sangakkara clash that turned ‘personal’

Irfan Pathan and Kumar Sangakkara NEW DELHI: Former India all-rounder Irfan Pathan has revisited a little-known heated exchange with Sri Lanka great Kumar...

Photo Ark: Meet the red handfish, the critically endangered ‘walking’ fish that became Photo...

A critically endangered female red handfish, Thymichthys politus. (Photo: Joel Sartore) For 20 years, photographer Joel Sartore has been building a huge visual...

Don’t bin your old T-shirts: 6 easy DIY ideas to give them a new...

Don’t bin your old T-shirts: 6 easy DIY ideas to give them a new life There's always that one drawer, the one crammed...

SPPU engg students to hold protest tomorrow

Many students claim they have failed various backlog exams as a result of the changed pattern of marks Pune: Second and third year...

‘Meri galti nahi thi’: Harbhajan Singh reveals why he was expelled from NCA –...

Harbhajan Singh (ICC Photo) NEW DELHI: Former India spinner Harbhajan Singh has opened up about an incident that led to his expulsion from...

error: Content is protected !!