Homeताज्या बातम्याराहाता शहरातील सुंदर स्वच्छ स्मशान भूमी एक मॉडेल ठरली आहे—डॉ राजेंद्र पिपाडा...

राहाता शहरातील सुंदर स्वच्छ स्मशान भूमी एक मॉडेल ठरली आहे—डॉ राजेंद्र पिपाडा ( भाजपा नेते )

राहाता शहरातील सुंदर, स्वच्छ आणि सुंदर स्मशानभुमी एक माॅडेल ठरली आहे. गावोगावी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेवुन अशी सुंदर आणि सुसज्ज स्मशानभुमी उभारणे गरजेचे आहे. अशी भावना भाजपा नेते डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी व्यक्त केली.
डाॅ.राजेंद्र पिपाडा यांचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. विकासकाम पुर्ण झाले तरी त्याचे जोपासना आणि संगोपन करण्याची जिद्द ही त्यांच्यातील ख-या माणुसकीचे दर्शन घडविते. राहात्याच्या सर्व सोयीसुविधांयुक्त असलेल्या स्मशानभुची कहाणी काही वेगळीच आहे. तिला पालक म्हणुन लाभलेले डॉ.राजेंद्र पिपाडा हे आजही पालक म्हणुन कुठेच कमी पडत नाहीत. स्मशानभुमीतील अत्यंत सुक्ष्म गोष्टींवर पिपाडा यांचे लक्ष असते. प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.ममता पिपाडा व डॉ.राजेंद्र पिपाडा दाम्पत्यांनी त्यांच्या कार्यकाळात स्मशानभुमीला ख-या अर्थाने न्याय मिळुन देण्याचे काम केले. ममता पिपाड़ा यांच्या पुढाकारतुन स्मशानजोगी कुटुंबाला वनरुम किचन चा फ्लँटही बांधुन दिला. अमरधाम सुंदर झाल्यामुळे स्मशानजोग्याच्या मुलीचे लग्न त्यांनीं स्मशानभुमीतच लावले तसेच त्यांची मुले स्मशनाभुमीत अभ्यास करुन उच्च शिक्षित झाली.
गेल्या 3 दिवसापासुन स्मशानभुमीचा बाहेरील परिसर डांबरीकरण करुन सुशोभित करणे महामार्गावरुन जाणा-या अवजड वाहणांमुळे रस्त्यावरुन माती खचुन ती स्मशानभुमिध्ये जात होती त्यालाही डांबरीकरणाचा थर देवुन माती खाली येणार नाही अशी व्यवस्था केली. बाहेरील सर्व काट्या खराब झुडपे गवत सर्व काढुन स्वच्छ केले. अमरधामचा बाहेरील व आतील परिसर स्वच्छ केल्यामुळे तेथे प्रसन्नता वाढली. त्याठिकाणी एखादी अभ्यासिका चालु शकते असे वातावरण तयार झाले आहे. स्मशानभुमीच्या सुंदरतेत चार चाँद लावण्याकरीता आकर्षक विद्युत पथदिव्यांची उभारणी करण्यात आलेली आहे.
25 वर्षापुर्वीची स्मशानभुमी व आज तिचा झालेला कायापालट यामध्ये जमीन आसमान चा फरक आहे. पिपाडा फक्त एवढ्यावरच थांबले नाहीत तर ज्या प्रमाणे एखादे वृक्ष लावल्यानंतर त्याला खत-पाणी देवुन त्यांचे संगोपन केले जाते त्याच प्रमाणे त्यांनी स्मशानभुमीकडे विशेष लक्ष केंद्रीत करत त्याच्या देखभाल दुरुस्तीचा जणु विडाच उचलला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. क्रिकेट स्टेडीयमच्या धर्तीवर उभारण्यात आलेली महागडे ग्रेनाईटची आसनव्यवस्था त्यावर बसविलेले आकर्षक दिडशे लाईट चालु आहेत की नाही तसेच हिरवळ असलेल्या छोट्याशा बगिच्यामध्ये पाण्याचा आभाव तर नाही ना तसेच श्रद्धांजली वाहण्यासाठी लावण्यात आलेल्या ध्वनीक्षेपक नादुरुस्त तर नाही तसेच इन्वव्हर्टरच्या बँटरीचे पाणी तर संपले का ? याकरिता महिन्यातुन एकदा पाहणे, सुशोभित बाकडे स्वच्छ आहेत की नाही तसेच पेव्हर ब्लॉकवर साचलेली माती काढणे, अशा एक ना अनेक बाबींकडे पिपाडा यांचे लक्ष लागुन आहे आणि ते पुर्ण कऱण्यासाठी काय उपाय योजना केल्या पाहिजे यासाठी त्यांची आजही धड़पड चालुच आहे.
त्यानिमित्ताने आज झालेल्या कामाची पाहणी करण्यात आली यावेळी भाजपा नेते डॉ.राजेंद्र पिपाडा,आरपीआयचे नेते दिलीपराव वाघमारे,नरेंद्र पिपाडा,महावीर पिपाडा प्रगतशील शेतकरी शिवाजीराव आनप,मदनलाल पिपाडा,गोरखनाथ पवार,मयूर कुंभकर्ण,मदन तारगे आदी यावेळी उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘Meri galti nahi thi’: Harbhajan Singh reveals why he was expelled from NCA –...

Harbhajan Singh (ICC Photo) NEW DELHI: Former India spinner Harbhajan Singh has opened up about an incident that led to his expulsion from...

Colombia earthquake: Over 2000 missing, hospitals, schools hit as 21 aftershocks follow – top...

132 dead, hospitals damaged, flights disrupted in Colombia quake At least 132 people were killed and 570 others injured after a magnitude 7.4...

Butter paper vs parchment paper: what are the differences |

Butter paper vs parchment paper: what are the differences Walk into most Indian kitchens, and you'll likely find a roll of "butter paper"...

India’s board games move into serious play

Indian games like Kursi and Indus 2500 BCE are all the rage nowIndian games like Kursi and Indus 2500 BCE are all the...

‘Really unfortunate’: Tiger Shroff won’t play for Mumbai FC in Durand Cup; here’s why

Bollywood actor Tiger Shroff during a football practice match in Mumbai. (PTI Photo) Bollywood actor Tiger Shroff said on Sunday that he will...

error: Content is protected !!