Homeताज्या बातम्यासाहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे यांनी केलेले कार्य व दिलेला मार्ग तरुणांनी आत्मसात...

साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे यांनी केलेले कार्य व दिलेला मार्ग तरुणांनी आत्मसात करावा——श्री प्रदिपभाऊ ( पप्पुभाऊ )बनसोडे-अहिल्या नगर जिल्हा आर पी आय अध्यक्ष.

राहाता तालुक्यातील गोदावरी वसाहत साकुरी येथे साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे यांची जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी आर पी आय चे अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष सन्माननीय श्री प्रदिपभाऊ ( पप्पूभाऊ )बनसोडे होते.पप्पुभाऊनी आपले मनोगत व्यक्त करताना साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे यांच्या जीवनाबद्दल व साहित्याबद्दल माहीती देताना त्यांचे साहित्य,डिड दिवसाच्या शिक्षणा ची माहिती देवून त्यांनी मास्को पर्यंत केलेला प्रवासा सोबत अनेक बाबी ची संपूर्ण माहिती जमलेल्या असंख्य जण समुदायास दिली.पप्पुभाऊंच्या संकल्पनेनुसार
जमलेल्या सर्व पुरुषांचा सत्कार करण्यास फाटा देवून आलेल्या सर्वच भगिनीचा शाल देऊन आदर सत्कार करून एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी पप्पू भाऊ बनसोडे ,राजूभाई पठाण ,दिपक भाऊ शिंदे ,किशोर भाऊ दंडवते ,सुनील भाऊ लोखंडे,राहुल भाऊ शिंदे ,अकबरभाई शेख ,सलमानभाई पठाण ,फिरोज पठाण ,लक्ष्मण खुडे ,सनू खुडे ,आनंदभाऊ गवारे,व्यंकटेश भाऊ बेदडे,करण महाजन,शैलेश चंदनशिव ,सचिन खरात,संदीप खरात ,शुभम इजगे ,साजन नरोडे,किरण आरक ,परवेश तांबोळी ,महेश बागुल,लक्ष्मण दादा बागुल,सोपान दादा इचके,झुंबर शिंदे ,विनोद भाऊ शिंदे ,संतोष खैरनार,सुमित खैरनार,अरुण मोरया,बाबासाहेब हुसळे ,कलीम तांबोळी ,साईनाथ सुतार,रशीद शहा ,आबीद सय्यद ,जावेद सय्यद ,देविदास खरात महेश सरवर ,
किरण आरक ,
कादिर शेख ,अश्पाक शेख ,

इतर अनेक मान्यवरांसह ग्रामपंचायत सदस्य माळी ताई सह मोठ्या संखेणे महिला उपस्थित होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Maharashtra doubles pink e-auto subsidy to 40% amid poor response to scheme

Pic for representational purpose Pune: State govt has doubled the subsidy under its pink e-auto scheme from 20% to 40%, giving a boost...

‘I wanted to win another World Cup, I coudn’t’: Lionel Messi pens emotional post...

Heartbroken Lionel Messi speaks out in first post since father’s death/ Image: AP, Instagram For the first time since the death of his...

‘Delete posts, apologise’: Bengal CM Adhikari orders action over derogatory posts about Netaji

West Bengal Chief Minister Suvendu Adhikari announced a fresh investigation into a doctor's 2024 rape and murder NEW DELHI: West Bengal chief minister...

*श्री साईबाबांच्या बदनामीकारक व्हिडीओ प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश* *सर्व समाजमाध्यमांवरील आक्षेपार्ह मजकूर...

*श्री साईबाबांच्या बदनामीकारक व्हिडीओ प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश* *सर्व समाजमाध्यमांवरील आक्षेपार्ह मजकूर हटवण्याबाबत ७ दिवसांत निर्णय घेण्याचे GAC ला आदेश* *शिर्डी,* श्री साईबाबा आणि श्री...

Red Fort full-dress rehearsal on August 13 to close key roads; check routes, bus...

In a recent update, August 13 will see a full-dress rehearsal at Red Fort ahead of Independence Day celebrations. Commuters and travellers...

error: Content is protected !!