धाराशिव जिल्ह्यातील बावी या गावातील लक्ष्मण जाधव नामक ट्रॅक्टर चालकाने बायको अन् मुलाला आधी संपवले अन् नंतर स्वतःचा जीव घेतला असल्याची शक्यता आहे.. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार मयत ट्रॅक्टर चालकास ऑनलाइन रम्मी खेळण्याचा नाद लागला होता..
यामुळेच त्याची आर्थिक परिस्थिती बिकट झाली अन् त्यांनी नैराश्यातून आधी कुटुंबाला नंतर स्वतःला संपवून घेतले.
त्यामुळे कोणीही ऑनलाइन रम्मी सारख्या जुगाराच्या नादी लागू नये.. सुखाची अन् कष्टाची भाकर आयुष्यभर पुरते मात्र जुगार, सट्टा, मटका अन् गुटखा आपला व आपल्या कुटुंबाचा अंत खूप वाईट करून टाकतो..




















