Homeताज्या बातम्या*पुणतांबा ग्रामसेवकाचा मनमानी कारभार! मनसे आक्रमक, BDO ला दुसरे निवेदन!*—मनसे

*पुणतांबा ग्रामसेवकाचा मनमानी कारभार! मनसे आक्रमक, BDO ला दुसरे निवेदन!*—मनसे

*पुणतांबा ग्रामसेवकाचा मनमानी कारभार! मनसे आक्रमक, BDO ला दुसरे निवेदन!*

*राहाता | ५ ऑक्टोबर २०२६:*
पुणतांबा गावातील ग्रामसेवक मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

*मनसे तालुकाध्यक्ष गणेश अशोक जाधव पा. आणि उप तालुकाध्यक्ष विकी बेंद्रे* यांनी पंचायत समिती राहाता चे *BDO साहेबांना दुसरे निवेदन* दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, पुणतांबा येथील ग्रामसेवक गावातील नागरिकांना अरेरावी करतात, वेळेवर ग्रामपंचायतला हजर राहत नाहीत, लोकांना वेगवेगळ्या धमक्या देतात, शासकीय कामात अडथळा आणतात तसेच अॅट्रॉसिटी सारखे केसेस करेल अशा ग्रामस्थांना धमक्या देतात.

यापूर्वीही एक निवेदन दिले होते, मात्र त्यावर तोडगा काढला नाही. आता हे दुसरे निवेदन आहे. तुम्ही यावर त्वरित लक्ष घालावे. अन्यथा कायदा हातात घेतला तर याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही असाल, असा इशारा मनसेने दिला आहे. हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही.

ग्रामसेवकास कामकाजाच्या गावी राहण्यास सक्ती करावी व बायोमेट्रिक हजेरी चालू करावी, अशी मागणी मनसेने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*पुणतांबासाठी पूर्णवेळ तलाठी द्या, बेकायदा वाळू उपसा थांबवा – मनसेचा तहसीलदारांना इशारा*—श्री गणेश जाधव...

*पुणतांबासाठी पूर्णवेळ तलाठी द्या, बेकायदा वाळू उपसा थांबवा - मनसेचा तहसीलदारांना इशारा* *राहाता | 05 ऑक्टोबर 2026:* महाराष्ट्र नवनिर्माण सेना राहाता तालुकाध्यक्ष गणेश अशोक जाधव पा....

The sound behind the warning, why the hiss can be so intimidating

Most of us remember the first time we heard a snake hiss. It's a sound that seems to skip thinking altogether. The body freezes,...

The mothers adoption forgot: Decades of silence, loss & reunion

Shakti returned home after two months, but never forgot her daughter. Pune: Shakti remembers walking behind her father on dusty tracks near her...

IND vs WI: Why India and West Indies were fined after 3rd ODI

India vs West Indies 3rd ODI (ANI Photo/Rahul Singh) India and the West Indies have been fined for maintaining slow over-rates during the...

Nobel Prize in Medicine 2026: Trio win for breakthrough in optogenetics, unlocking how brain...

Winner of Nobel Prize in Physiology or medicine (Credit: Mattias Karlén © The Nobel Assembly at Karolinska Institutet) The 2026 Nobel Prize in...

error: Content is protected !!