Homeताज्या बातम्याराहाता डॉ मैड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या DMH राजाचे मोठ्या उत्साहात विसर्जन व...

राहाता डॉ मैड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या DMH राजाचे मोठ्या उत्साहात विसर्जन व महाप्रसादाचे आयोजन

*राहत्यात डॉ. मैड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या DMH राजाचे मोठ्या उत्साहात विसर्जन व महाप्रसादाचे आयोजन*

*राहाता (प्रतिनिधी) -* राहाता येथील प्रसिद्ध *डॉ. मैड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल* च्या *DMH राजा* गणपती बाप्पाचे आज 7 व्या दिवशी मोठ्या उत्साहात, वाजत-गाजत विसर्जन करण्यात आले.

मैड हॉस्पिटलच्या प्रांगणात आज सकाळपासूनच 7 व्या दिवसाच्या विसर्जनासाठी भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण होते. *डॉ. आशुतोष मैड* व त्यांच्या अर्धांगिनी *डॉ. सौ. रेवती मैड* या जोडीच्या हस्ते श्री सत्यनारायण पूजा करण्यात आली आणि प्रसाद वाटप करण्यात आले. यावेळी श्री गणरायाला आकर्षक पोशाख परिधान करून सुंदर सजावट करण्यात आली होती. विसर्जनासाठी ट्रॅक्टर व ट्रॉली सुंदर अशी सजवण्यात आली होती.

सायंकाळी 5 वाजता *डॉ. संतोष मैड, सौ. ज्योती मैड, डॉ. आशुतोष मैड, डॉ. रेवती मैड व कु. कबीर मैड* या संपूर्ण परिवाराच्या हस्ते आणि पोलीस स्टेशनचे अधिकारी यांच्या हस्ते श्री गणरायाची भक्तिभावाने आरती करण्यात आली. उच्च प्रतीच्या डी.जे. व साऊंड सिस्टीमची व्यवस्था करण्यात आली होती.

त्यानंतर अस्तगाव पाटा कडे विसर्जन मिरवणूक संगीताच्या गजरात नाचत-गाजत रवाना झाली. रात्री 8 वाजता विसर्जन ठिकाणी मिरवणूक पोहोचली. सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य लाभो अशी प्रार्थना व आरती करून गणरायाचे विसर्जन करण्यात आले.

*विसर्जनानंतर महाप्रसाद:*
विसर्जनानंतर आलेल्या सर्व मित्र परिवार, कर्मचारी वर्ग, रुग्णांचे नातेवाईक यांसाठी *मसाले भात, कढी आणि जिलेबी* असे सुंदर भोजन *मैड हॉस्पिटलच्या इंडियन Cafe या हॉटेलमध्ये* देण्यात आले. जेवणाचा सर्वांनी मनसोक्त आस्वाद घेतला.
यावेळी संपुर्ण मैड परिवारासह पत्रकार राजुभाई पठाण,डॉ यशोधनपितांबरे,डॉ कविता खांडरे,डॉ निलांबरी दिवे,डॉ स्नेहल कोठारी डॉ अशोक पाठक,डॉ आढाव,डॉ प्रवीण राठोड,डॉ दिपांजली ठोंबरे,सुधाकर पाटील,संजय कारले ब्रदर,कैलास बोरहाडे,संदेश गायकवाड,शुभम पवार,मंदार कुलकर्णी,
तैयमुर इनामदार,विष्णु सांबारे,नदीम सय्यद,आदिल सय्यद,साजिद शहा,आसिफभाई मन्सुरी,आतिकभाई मन्सुरी,आश्विन पन्हाळे,अब्दुलभाई,शार्दुल बोरहाडे,ईश्वर गोडगे,ईश्वर मोईन,किरण सिनारे,राहुल ताकवले,गौतम शिंदे,अभिजीत रजपूत,अभिजीत जगताप,राहुल सोनवणे,मंगेश पवार,कांचन कदम,ऐश्वर्या कुलकर्णी ,हर्षदा पाळंदे,राणी पाटील,सीमा बनसोडे सविता पारधे इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*गणपती बाप्पा मोरया!*

*- शिर्डी आवाज न्यूज*
*संपादक – राजुभाई पठाण पत्रकार*

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Sivakarthikeyan Greenhouse: Actor Sivakarthikeyan’s private organic greenhouse: How the actor grows seasonal vegetables and...

Long before home gardening turned into an Instagram trend everyone seemed to be trying, Sivakarthikeyan was quietly building something rather unexpected right...

Pune techie kills wife, cooks up robbery story; jumps from 2nd floor

Pune: A 31-year-old software engineer allegedly killed his three-month-pregnant wife at their rented home in Dehugaon early on Sunday, staged a robbery...

*इंजेक्शनची नशा करून हत्यारासह दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले गुन्हेगार जेरबंद, शिर्डी पोलिसांची रात्री 12.30...

*इंजेक्शनची नशा करून हत्यारासह दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले गुन्हेगार जेरबंद, शिर्डी पोलिसांची रात्री 12.30 वाजता धडाकेबाज कारवाई* *शिर्डी (दि. २१):* गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी शहरात मोठा...

India vs Japan Live Score, T20I: Rain threat looms as India face Japan in...

India vs Japan Live Score, T20I: India’s one-off T20I against Japan is more than an unusual fixture on the international calendar. It carries echoes...

US plans to reopen two military sites in Greenland: Report

US to reopen Cold War-era base, set up new military presence in Greenland. (Reuters image) The United States plans to reopen a former...

error: Content is protected !!