*: जामखेडकरांसाठी खुशखबर! आता जामखेडमध्ये नियमित नेत्रसेवा – डॉ. मिसबाह शेख यांचे Vision Plus Eye Hospital सुरू*

*जामखेड -* तुमच्या डोळ्यांची काळजी, आमची जबाबदारी… या ब्रीदवाक्यासह *Vision Plus Eye Hospital* आता जामखेडमध्ये नियमित सेवा देणार आहे.
प्रसिद्ध काचबिंदू व मोतीबिंदू सर्जन *डॉ. मिसबाह शेख (MBBS, MS Ophthalmology, FAEH)* यांची नियमित नेत्रसेवा आता जामखेडमध्ये उपलब्ध झाली आहे.
*वेळ:* दर शनिवार व रविवार, सकाळी १० ते सायंकाळी ५ वा.
*ठिकाण:* व्हिजन प्लस आय हॉस्पिटल, C/o डॉ. फारुक आझम, अल-हरम हॉस्पिटल, जामखेड
*सेवा:* नेत्रतपासणी, ग्लॉकोमा (काचबिंदू), मोतीबिंदू, इतर सर्व नेत्रविकाराचे निदान व उपचार.




















