Homeताज्या बातम्या*शारदा शैक्षणिक संकुलात राष्ट्रध्वजाला वंदन*-श्री रमेशभाऊ शिंदे (अध्यक्ष )

*शारदा शैक्षणिक संकुलात राष्ट्रध्वजाला वंदन*-श्री रमेशभाऊ शिंदे (अध्यक्ष )

*शारदा शैक्षणिक संकुलात राष्ट्रध्वजाला वंदन*-श्री रमेशभाऊ शिंदे (अध्यक्ष )
(राहाता प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेच्या शारदा शैक्षणिक संकुल राहाता या ठिकाणी ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी रमेश शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले .त्यांनी विद्यार्थ्यांना ,ग्रामस्थांना व देशवासीयांना शुभेच्छा दिल्या .सार्वजनिक स्वच्छता ,आरोग्य आणि बुद्धिमत्ता याचा उपयोग करून देशाला विकासाकडे नेण्याचे आवाहन केले. प्रा. रमेश आहेर, भागचंद जोशी यांनी व्यसनमुक्तीची, असाक्षरता, कॉपीमुक्त परीक्षेची शपथ दिली संकुलातील एनसीसी चे विद्यार्थी, आर एस पी मुली व स्काउट गाईडच्या मुलींनी अतिशय दिमाखदार सलामी राष्ट्रध्वजाला दिली. त्यानंतर राहाता नगरपालिकेने आयोजित वीरभद्र प्रांगणावर शारदा शैक्षणिक संकुलाचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर राष्ट्रध्वजाला सलामी देण्यासाठी उपस्थित होते .स्वातंत्र्य दिनाची फेरी आटोपल्यानंतर सर्व विद्यार्थी संकुलामध्ये एकत्र आले .त्यावेळी तामिळनाडू येथील साईभक्त .ए.एल. जयकुमार व साई फ्रेंड्स असोसिएशन शिर्डी यांच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना सुरुची भोजन देण्यात आले .याप्रसंगी तामिळनाडू सेलम चे साई भक्त सविता, गरीस हेड ,गुणावती, अनबर्शी, सुमती, दुर्गा ,महालंगम आदी साईभक्त यांनी विद्यार्थ्यांना प्रसाद वाढण्याचे काम केले. प्रसाद घेतल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण होते

याप्रसंगी प्राचार्या शिला संसारे, कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री राजकुमार साळवे, इंग्लिश मीडियम च्या प्राचार्या निशा चेगोट, प्र. उपप्राचार्य जगताप एस. पी.रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य नानासाहेब मते, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सर्जेराव मते ,साहेबराव निधाने ,डॉ.पी.जी. गुंजाळ , सौ साबळे ,श्री देशमुख प्रा. शरद गमे, प्रा. बाळासाहेब दिघे ,विवेक गाडेकर पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संकुलातील क्रीडाशिक्षक अनिल कोरडे यांनी सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Devdutt Padikkal’s 131 headlines India’s dominant Day 1 at 288/2 in Galle on Independence...

Galle: India's Rishabh Pant, left, and Devdutt Padikkal on day one of the first test cricket match between India and Sri Lanka, in...

Doom! Board lowers the boom on Indian-American CEO who fired 900 employees over Zoom

Vishal Garg made headlines in 2021 after he fired 900 employees over a video call. TOI Correspondent from Washington: Indian-American entrepreneur Vishal Garg,...

श्री साई अपंग विकास महिला मंडळ संचलित,श्री साई-श्रद्धा ग्रामीण मुक-बधिर विद्यालय (निवासी) शिर्डी ...

श्री साई अपंग विकास महिला मंडळ संचलित,श्री साई-श्रद्धा ग्रामीण मुक-बधिर विद्यालय (निवासी) शिर्डी ता-राहाता जि-अहिल्यानगर येथे आज शनिवार दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी"*भारतीय स्वातंत्र्य...

Trisha Krishnan keeps it classic in a mustard saree as she attends CM Vijay’s...

Trisha kept the rest of her look equally traditional.Her hair was parted down the middle and pulled into a long fishtail braid, which she...

Deserter from CRPF arrested for stealing motorcycles; 19 bikes recovered

Pune: Pune Rural police have arrested a 23-year-old CRPF personnel who deserted the force and allegedly took to stealing motorcycles.The police recovered...

error: Content is protected !!