*SNM ज्वेलर्सच्या दुसऱ्या शाखेचा लोणी सेन्ट्रल येथे मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते भव्य शुभारंभ*

*लोणी, दि. 4 जुलै 2026*: विश्वासनीय वारशासह *सोपान निवृत्ती मैड ज्वेलर्स – SNM ज्वेलर्स* यांच्या दुसऱ्या शाखेचा भव्य शुभारंभ आज *लोणी सेन्ट्रल, सोनार लेन* येथे उत्साहात पार पडला.
या शुभारंभ सोहळ्यास *श्री. गणेश शेठ सोपानकाका मैड व त्यांचे चिरंजीव अक्षद गणेश शेठ मैड* यजमान म्हणून उपस्थित होते.

*प्रमुख उपस्थिती:*
– *श्री. राधाकृष्ण विखे पाटील* – जलसंपदा तथा पालकमंत्री, महाराष्ट्र राज्य
– *श्री. सुजय दादा विखे पाटील* – लाडके खासदार
– *श्री. राजेंद्र विखे पाटील*
– *श्री. राठी साहेब*
– *डॉ. श्री. संतोष मैड*
– *सौ. ज्योती मैड*
– *डॉ. श्री. आशुतोष मैड*
– *डॉ. शिवानी मैड*
– *डॉ. सौ. रेवती मैड*
– *पत्रकार श्री. राजुभाई पठाण*

1995 पासून “सोनेरी वारसा” जपणाऱ्या SNM ज्वेलर्सच्या या नवीन शाखेत ग्राहकांसाठी सोने दागिने घडणावळीवर *50% सूट* ची विशेष ऑफर ठेवण्यात आली आहे.
कार्यक्रमास परिसरातील मान्यवर, व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





















