Homeताज्या बातम्या*एल-निनो पार्श्वभूमीवर राहाता शहराचा पाणीपुरवठा 3 दिवसाआड 1 तास; 19 जून 2026...

*एल-निनो पार्श्वभूमीवर राहाता शहराचा पाणीपुरवठा 3 दिवसाआड 1 तास; 19 जून 2026 पासून बदल*

*राहाता, दि. 1 मे*: एल-निनोच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व धरणातून सिंचनासाठी सुरू असलेले पाणी आवर्तन बंद करण्यात आले आहे. दि. *31 ऑगस्ट 2026* पर्यंत सर्व शहरी व ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अखंडित व्हावा यासाठी धरणांमध्ये आवश्यक तो पाणीसाठा आरक्षित करण्यात आला आहे.

यासंदर्भात *राहाता नगर परिषदेने जाहीर निवेदन* प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार सध्या शहरातील नळद्वारे येणारा पिण्याचा पाणीपुरवठा दोन दिवसाआड 45 मिनिटे आहे. यात एक दिवसाची वाढ करून *दि. 19 जून 2026 पासून पिण्याच्या पाण्याचे वितरण तीन दिवसाआड व एक तास* करण्यात येणार आहे.

नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा व नगर परिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

*आपले नम्र,*
डॉ. स्वाधीन गाडेकर – लोकनियुक्त नगराध्यक्ष
श्री. वैभव लोंढे – मुख्याधिकारी
डॉ. विजय सदाफळ – उपनगराध्यक्ष
श्री. नितीन गाडेकर – पाणी पुरवठा सभापती
सर्व सन्मा. नगरसेवक, नगरसेविका – राहाता नगर परिषद

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सेल्सफोर्सचे सीईओ मार्क बेनिऑफ यांनी G7 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींसोबत सेल्फी शेअर केला, म्हणतात:...

सेल्सफोर्सचे सीईओ मार्क बेनिऑफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत सेल्फी शेअर केला (स्रोत: एक्स/बेनिऑफ) सेल्सफोर्सचे सीईओ मार्क बेनिओफ यांनी बुधवारी (17 जून) पंतप्रधान नरेंद्र...

एंजेल शॉट म्हणजे काय? महिला बारमध्ये मदत मागण्यासाठी गुप्त कोड वापरतात

तुम्ही बारमध्ये ऑर्डर कराल असे वाटते, परंतु एंजेल शॉट हे पेय नाही. हे एक शांत सुरक्षा सिग्नल आहे जे काही बार आणि...

इंधन पंपावर क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाला हिंसक वळण, तिघांना अटक

रविवारी रात्री पिंपळे निलख येथील पेट्रोल पंपावर हा तरुण पेट्रोल भरण्यासाठी गेला असता किरकोळ कारणावरून आरोपीसोबत वाद झाला. पुणे: पिंपळे निलख येथील इंधन...

*राहाता तालुक्याचे भाग्यविधाते मा. नामदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नगराध्यक्ष डॉ स्वाधीन...

राहाता प्रतिनिधी राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राहाता नगरपरिषदेचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ स्वाधीन गाडेकर यांच्या संकल्पनेतून राहाता शहरात प्रथमच मॅरेथॉन...

ईशान किशनने लखनौमध्ये ग्लेन मॅक्सवेलचे 2023 चे प्रसिद्ध वानखेडे शतक ग्रहण केले, 71 चेंडूत...

इशान किशन, ग्लेन मॅक्सवेल इशान किशनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध आतापर्यंत झळकावलेल्या सर्वात जलद शतकांपैकी एक, लखनौमध्ये बुधवारी झालेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय...

error: Content is protected !!