Homeताज्या बातम्याश्री.साईबाबा संस्थान कर्मचाऱ्यांवरील होणाऱ्या अन्याया विरोधात.मनसेचे प्रशांत वाघचौरे आक्रमक

श्री.साईबाबा संस्थान कर्मचाऱ्यांवरील होणाऱ्या अन्याया विरोधात.मनसेचे प्रशांत वाघचौरे आक्रमक

श्री.साईबाबा संस्थान कर्मचाऱ्यांवरील होणाऱ्या अन्याया विरोधात.मनसेचे प्रशांत वाघचौरे आक्रमक

श्री.साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था मधील आऊटसोर्स तसेच कायम कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायकारक कारवाईविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. किरकोळ कारणांवरून कोणतीही पूर्वसूचना किंवा चौकशी न करता सात-सात दिवसांचे वेतन कपात करण्यात येत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला आहे.
विशेषतः ड्युटीदरम्यान झोप लागणे किंवा गायछाप सेवन केल्याच्या कारणावरून संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जात असून, प्रशासनाकडून नियमबाह्य पद्धतीने वागणूक दिली जात असल्याची तक्रार पुढे आली आहे. आऊटसोर्स कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन अत्यल्प असल्याने अचानक वेतन कपात झाल्यास त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येत असल्याचेही सांगण्यात आले.

कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, तपासणीच्या नावाखाली काही अधिकाऱ्यांकडून अरेरावीची भाषा वापरली जात असून कर्मचाऱ्यांवर मानसिक दबाव टाकण्याचे प्रकार वाढले आहेत. कर्मचाऱ्यांच्या समस्या समजून घेण्याऐवजी त्यांच्यावर कारवाई करण्यावरच भर दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Payment of Wages Act, 1936 नुसार कोणत्याही कर्मचाऱ्याचे वेतन कपात करण्यासाठी ठराविक प्रक्रिया आवश्यक असताना ती न पाळता थेट दंडात्मक कारवाई केली जात असल्याने संबंधित प्रकाराची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच अन्यायकारक वेतन कपात तात्काळ थांबवून कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्षाच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन व उपोषण करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
…..कर्मचारी “झोपेत सापडला” म्हणून आपोआप किंवा मनमानी कपात करण्याची थेट परवानगी कायद्यात नाही..
​पुढचा पाऊल (मनसेचा इशारा): या अन्यायाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आक्रमक झाली आहे. त्यांनी मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, ही पगार कपात ताबडतोब न थांबवल्यास तीव्र आंदोलन आणि उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. मनसे जिल्हाध्यक्ष राजेश लुटे,तालुका अध्यक्ष गणेश जाधव,मनसे विद्यार्थी सेना शिर्डी शहर अध्यक्ष प्रशांत वाघचौरे, लक्ष्मण आण्णा कोतकर शिर्डी शहर अध्यक्ष गौरव भालेराव रुषी धिवर अभिषेक पोपळघट चेतन झिंजाड प्रवीण आसणे किरण पगारे किरण पगारे रवी कुसालकर मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते निवेदन दिले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘That video was not ordinary’: PM Modi praises Lovlina for objecting to distorted India...

Prime Minister Narendra Modi shares a light moment with boxer Lovlina Borgohain. (PTI Photo) NEW DELHI: Boxer Lovlina Borgohain's decision to object to...

‘More practice days wouldn’t be as good’: Sitanshu Kotak’s bold claim after India’s warm-up...

India's batting coach Sitanshu Kotak. (ANI Photo) NEW DELHI: India batting coach Sitanshu Kotak believes the team gained more from its warm-up match...

7 plants that can survive without sunlight

No plant actually survives with zero light forever. Photosynthesis is non-negotiable for anything green, and even the toughest houseplant needs at least some ambient...

Ratan Tata’s deepfake used to dupe woman of ₹4L in Pune

An AI-generated illustration of a deepfake Pune: Cybercrooks used a deepfake video clip of late industrialist Ratan Tata to lure a woman and...

Watch: PM Modi meets CWG medallists, says ‘Jo khelega, woh khilega’

PM Modi meets CWG medallists (Screengrabs) Prime Minister Narendra Modi met India’s Commonwealth Games 2026 medal winners at his residence in New Delhi...

error: Content is protected !!