Homeताज्या बातम्यारोटरी क्लब ऑफ जामखेड सिटीचा पदग्रहण सोहळा आज रविवार २७ सप्टेंबर रोजी...

रोटरी क्लब ऑफ जामखेड सिटीचा पदग्रहण सोहळा आज रविवार २७ सप्टेंबर रोजी थाटात संपन्न होणार—डॉ श्री सादेख पठाण (अध्यक्ष)

ब्रेकिंग न्यूज
श्रद्धा आणि सबुरी चा संदेश जगाला देणाऱ्या साईनगरीत रुग्णसेवेची परंपरा आज ही अखंडपणे सुरू,मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद—दिपक भाऊ गोंदकर (सभापती)AI mural inspired by Banksy sparks backlash in Bristol: Artists spot wrong landmarks and a bizarre version of the famous Mild Mild West as debate over AI art growsअहिल्यानगर जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रात नवा अध्याय-जामखेडच्या डॉ मिसबाह शेख यांचा ऐतिहासिक बहुमान11 tehsils reel, activists seek crop inspectionsSreeshankar, Solomon reach long jump final as Tejaswin slips to third in decathlonTaiwan says US understands defence needs as $14 billion arms package remains on hold*खासदार बाळासाहेब विखे पाटील विद्यालय, गोगलगाव ची राहाता तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत विजयाची हॅट्रिक…*—श्री सुनील चोळके सर (क्रीडा शिक्षक )रोटरी क्लब ऑफ जामखेड सिटीचा पदग्रहण सोहळा आज रविवार २७ सप्टेंबर रोजी थाटात संपन्न होणार—डॉ श्री सादेख पठाण (अध्यक्ष)Aneet Padda is unrecognisable in this stunning chocolate brown corseted lookBaramati among eight tehsils in Pune district in state’s list

*शिर्डी आवाज न्यूज – ब्रेकिंग*

रोटरी क्लब ऑफ जामखेड सिटीचा पदग्रहण सोहळा आज रविवार  सप्टेंबर रोजी थाटात संपन्न होणार

*जामखेड (प्रतिनिधी – राजुभाई पठाण)* – सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या *रोटरी क्लब ऑफ जामखेड सिटी (RID ३१३२ | क्लब नं. C000227002)* चा सन *२०२६-२०२७ चा पदग्रहण सोहळा* उद्या *रविवार दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७.०० वाजता* मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे.

*स्थळ: आशा द व्हेज ट्रीट अँड फंक्शन हॉल, कर्जत रोड, जामखेड* येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

Screenshot

*यंदाचे नूतन पदाधिकारी:*
यावर्षी क्लबच्या अध्यक्षपदी कर्तव्यदक्ष *रो. डॉ. सादेख पठाण (President 2026-27)* तर सचिवपदी *रो. श्री. अरुण उगले (Secretary 2026-27)* यांची निवड झाली आहे. त्यांच्या सोबतच सर्व कार्यकारी मंडळ देखील पदभार स्वीकारणार आहे.

*कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे:*
या सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून *IPDG 2025-26 रो. सुधीर लातुरे* हे असणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून *DGE 2027-28 रो. क्षितीज झावरे* आणि प्रमुख उपस्थिती म्हणून *AG 2026-27 रो. हरीष नय्यर* उपस्थित राहणार आहेत.

तसेच सन्माननीय मान्यवर म्हणून रो. वर्षा पिट्टी (District Chair CSR), रो. रविंद्र बनकर (TRF Director), रो. प्रविण देशपांडे (IPAG), रो. नितीन थाडे (PP अहिल्यानगर), रो. भिमाशंकर शिंदे (President, अंबाजोगाई), रो. अमर गुरूप (President, अहिल्यानगर), रो. अनिल तोरडमल (President, कर्जत), रो. असरार कुरेशी (President, केज) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

*CREATE LASTING IMPACT* ही यंदाची रोटरीची थीम असून, आंतरराष्ट्रीय अध्यक्ष रो. ओलायिंका बाबालोला व डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. जयेश पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली क्लब वर्षभर सामाजिक उपक्रम राबवणार आहे.

या सोहळ्यासाठी आपले विनीत म्हणून Past President रो. डॉ. प्रशांत गायकवाड व Past Secretary रो. विकास पवळ यांनी सर्व रोटरी बंधूंना व जामखेडकर नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. आपली उपस्थिती हीच आमच्यासाठी शुभेच्छा व प्रेरणा आहे, असे निमंत्रण रोटरी क्लब ऑफ जामखेड सिटीच्या वतीने देण्यात आले आहे.

*सर्व कार्यकारी सभासद, रोटरी क्लब जामखेड सिटी.*

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

श्रद्धा आणि सबुरी चा संदेश जगाला देणाऱ्या साईनगरीत रुग्णसेवेची परंपरा आज ही अखंडपणे सुरू,मोफत...

शिर्डी (प्रतिनिधी) : श्रद्धा आणि सबुरीचा संदेश जगाला देणाऱ्या साईनगरीत रुग्णसेवेची परंपरा आजही अखंडपणे सुरू आहे. याच सेवाभावी परंपरेला पुढे नेत कनकुरी रोडलगत श्री...

AI mural inspired by Banksy sparks backlash in Bristol: Artists spot wrong landmarks and...

Representational image(Istock) At first glance, the huge mural on the side of a Bristol pub looks like a colourful celebration of the city....

अहिल्यानगर जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रात नवा अध्याय-जामखेडच्या डॉ मिसबाह शेख यांचा ऐतिहासिक बहुमान

*अहिल्यानगर जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रात नवा अध्याय - जामखेडच्या डॉ. मिसबाह शेख यांचा ऐतिहासिक बहुमान* *जामखेड | शिर्डी आवाज न्यूज नेटवर्क* ग्रामीण भागातून येऊन मोठं स्वप्न पाहणं...

11 tehsils reel, activists seek crop inspections

A Solapur farmer walks through his through his dry sugar cane field Pune: Farmers and activists in Solapur have urged the administration to...

Sreeshankar, Solomon reach long jump final as Tejaswin slips to third in decathlon

India's Murali Sreeshankar (PTI Photo) Nagoya: Murali Sreeshankar and David Patturaj Solomon advanced to the men's long jump final at the ongoing Asian...

error: Content is protected !!