Homeताज्या बातम्याराहाता नगर परिषदेच्या माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत प्राप्त बक्षीसातुन नगरपरिषद कार्यालयाजवळ...

राहाता नगर परिषदेच्या माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत प्राप्त बक्षीसातुन नगरपरिषद कार्यालयाजवळ १०० किलो वॅट क्षमतेचा सौर प्रकल्पाचे भूमिपूजन रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ धनश्री ताई विखे पाटील यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून त्यांच्या शुभहस्ते संपन्न-डॉ श्री स्वाधीन गाड़ेकर ( नगराध्यक्ष )

राहाता नगर परिषदेच्या माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत प्राप्त बक्षीसातुन नगरपरिषद कार्यालयाजवळ १०० किलो वॅट क्षमतेचा सौर प्रकल्पाचे भूमिपूजन रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ धनश्री ताई विखे पाटील यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून त्यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी सौ धनश्री ताई विखे पाटील यांचा वाढ दिवस राहता नगरपरिषदेमध्ये केक कापून नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
यावेळी सौ धनश्रीताई विखे पाटील म्हणाल्या की, आज राहाता नगर परिषदेने काळाची गरज ओळखून वीज बिलात बचत करण्याच्या उद्देशाने १०० किलोवॅट चा सौर ऊर्जा प्रकल्प हाती घेतला ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे. नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर यांनी जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सौर ऊर्जेसारख्या पर्यावरण पूरक प्रकल्पची सुरुवात करणे हे खरोखर कौतुकास्पद आहे.
यावेळी नगराध्यक्ष डॉ स्वाधीन गाडेकर म्हणाले की, सौ धनश्री ताई विखे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राहाता नगर परिषदेच्या माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत प्राप्त बक्षीसातुन नगरपरिषद कार्यालयाजवळ १०० किलो वॅट क्षमतेचा सौर प्रकल्पाचे भूमिपूजन हे सौ. धनश्री ताई विखे पाटील यांच्या शुभहस्ते व्हावे ही आमच्यासाठी खरोखर एक अभिमानाची बाब आहे. या प्रकल्पातून राहता नगर परिषदेचे महिन्याकाठी अंदाजे एक लाख पर्यंतचे विज बिलाची बचत होणार आहे.

यावेळी उपनगराध्यक्ष डॉ. विजय सदाफळ, मुख्याधिकारी वैभव लोंढे, नगरसेवक मुन्ना शहा, माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष संजय सदाफळ, माजी नगरसेवक भीमराज निकाळे, बांधकाम सभापती अजय आग्रे, पाणी पुरवठा सभापती नितीन गाडेकर, स्वच्छता सभापती सौ. अर्चना निकाळे, महिला व बालकल्याण सभापती सौ. अनिता शेळके, प्रवीण सदाफळ, राहुल सदाफळ, दशरथ तुपे, संदीप मुर्तडक,ॲड. मयूर पाळंदे, नगरसेविका सौ. पुष्पा आरणे, सौ . सविता सदाफळ, सौ. मंगल डांगे, सावता ट्रस्ट चे विश्वस्त प्रदीप बनकर, अरुण गाडेकर, प्रवीण रुणवाल, अक्षय बोठे, आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

PCMC seeks to regulate overhead cables, operators fail to respond

A senior PCMC official says only one operator approached them with documents seeking permission, despite repeated appeals and warnings Pune: Pimpri Chinchwad Municipal...

Sonal Dinusha joins elite list of legends with remarkable run against India

Sri Lanka's Sonal Dinusha (PTI Photo) Sonal Dinusha continued his impressive run against India by registering his fourth consecutive fifty-plus score in Test...

In 1971, Apollo 15 astronauts found an unusual white rock on the Moon; scientists...

In 1971, Apollo 15 astronauts found an unusual white rock on the Moon (Image Credit: NASA) When Apollo 15 astronauts David Scott and...

6 anime about assassins that fans of dark action stories should watch

Deadly missions, secret identities, and characters who give enemies a run for their money- yes, that's what we’re talking about! There are plenty of...

Six held for kidnapping, robbing food delivery person of Rs90,000 in Gahunje

Pimpri Chinchwad police arrest gang of robbers Pune: The Pimpri-Chinchwad crime branch arrested six men in connection with the kidnapping and robbery of...

error: Content is protected !!