*राहाता तालुक्याचे लाडके बालरोगतज्ज्ञ डॉ. मिलिंद नाईक यांचा आज वाढदिवस*

*राहाता, जि. अहिल्यानगर*: राहाता शहर तालुक्यातील प्रसिद्ध *”डॉ. नाईक हॉस्पिटल”* चे संस्थापक व लहान मुलांचे तज्ज्ञ *डॉ. मिलिंद नाईक* यांचा आज वाढदिवस.
गेल्या अनेक वर्षांपासून डॉ. नाईक हे मनापासून अहोरात्र काम करून लहान मुलांची सेवा करत आहेत. त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे संपूर्ण *राहाता तालुका* मध्ये ते प्रसिद्ध आहेत.
गोरगरीब रुग्णांना तत्परतेने मदत करणारे आणि लहान मुलांच्या आरोग्यासाठी झटणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे.
*डॉ. मिलिंद नाईक साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!* 💐🩺
_आपणास उदंड निरोगी व दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा._
शिर्डी आवाज न्यूज़




















