Homeताज्या बातम्यामा. राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अनिल गायकवाड यांच्या कडून विद्यार्थ्यांना...

मा. राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अनिल गायकवाड यांच्या कडून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

अहिल्यानगर : राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पोकळे वस्ती येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम आयोजित करण्यात आला.
साहेबांच्या आदेशा नुसार पुष्पगुच्छ शाल हार याचा खर्च न करता शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्ती द्या त्या पद्धतीने

भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अनिलभाऊ गायकवाड यांच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिली तसेच इतर शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी अनिलभाऊ गायकवाड म्हणाले की, “मा. विखे पाटील साहेब हे जनतेच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेले लोकनेते आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय वस्तू भेट देऊन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे हीच आमची भावना आहे.”

मा. राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थ, पालक व शिक्षकांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांनीही शालेय साहित्य मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
या वेळी जनसेवा परिवर्तन मंडळाचे संदीप लावरे पाटील साईबाबा दूध संकलन केंद्राचे चेअरमन शरद मुरादे जि. प .प्रा. शाळेचे व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष कैलास मुरादे यांनी याचे मनोगत व्यक्त केले या वेळी संदेश गायकवाड राजेंद्र मुरादे ऋषी गायकवाड रामभाऊ मुरादे अक्षय गायकवाड सागर मुरादे कैलास मुरादे व तसेच शाळेच मुख्याध्यापक संदीप वाघमारे सर दिनेश राठोड सर सदगीर सर आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाघमारे सर यांनी केले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*एल-निनो पार्श्वभूमीवर राहाता शहराचा पाणीपुरवठा 3 दिवसाआड 1 तास; 19 जून 2026 पासून बदल*

*एल-निनो पार्श्वभूमीवर राहाता शहराचा पाणीपुरवठा 3 दिवसाआड 1 तास; 19 जून 2026 पासून बदल* *राहाता, दि. 1 मे*: एल-निनोच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व...

एंजेल शॉट म्हणजे काय? महिला बारमध्ये मदत मागण्यासाठी गुप्त कोड वापरतात

तुम्ही बारमध्ये ऑर्डर कराल असे वाटते, परंतु एंजेल शॉट हे पेय नाही. हे एक शांत सुरक्षा सिग्नल आहे जे काही बार आणि...

इंधन पंपावर क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाला हिंसक वळण, तिघांना अटक

रविवारी रात्री पिंपळे निलख येथील पेट्रोल पंपावर हा तरुण पेट्रोल भरण्यासाठी गेला असता किरकोळ कारणावरून आरोपीसोबत वाद झाला. पुणे: पिंपळे निलख येथील इंधन...

*राहाता तालुक्याचे भाग्यविधाते मा. नामदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नगराध्यक्ष डॉ स्वाधीन...

राहाता प्रतिनिधी राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राहाता नगरपरिषदेचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ स्वाधीन गाडेकर यांच्या संकल्पनेतून राहाता शहरात प्रथमच मॅरेथॉन...

ईशान किशनने लखनौमध्ये ग्लेन मॅक्सवेलचे 2023 चे प्रसिद्ध वानखेडे शतक ग्रहण केले, 71 चेंडूत...

इशान किशन, ग्लेन मॅक्सवेल इशान किशनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध आतापर्यंत झळकावलेल्या सर्वात जलद शतकांपैकी एक, लखनौमध्ये बुधवारी झालेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय...

error: Content is protected !!