*: कै. सौ. रतनबाई सुदामराव तुपे यांचे प्रथम पुण्यस्मरण – दि. ३ सप्टेंबर रोजी राहाता येथे कार्यक्रम*
*राहाता -* कष्टातून संसार फुलविला, उरली नाही साथ आम्हाला, आठवण येते क्षणा-क्षणाला.. आजही तुमची पाहतो वाट यावे पुन्हा जन्माला..!

राहाता येथील *कै. सौ. रतनबाई सुदामराव तुपे* यांचे प्रथम पुण्यस्मरण *गुरुवार, दि. ०३.०९.२०२६ रोजी सकाळी १०.०० वा.* आयोजित करण्यात आले आहे.
*ठिकाण:* श्री सावता महाराज मंदिर मंगलकार्यालय, राहाता येथे होईल.
या पुण्यस्मरण प्रसंगी महाराष्ट्रातील नामवंत शिवव्याख्याते *प्रा. श्री. प्रदीपजी कदम सर (MA, MEd, MPhil, MBA)* यांचे प्रबोधन होणार आहे.
या कार्यक्रमास तुपे परिवारातील सर्व आप्तेष्ट, नातेवाईक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन *समस्त तुपे परिवार, राहाता* यांच्या वतीने करण्यात आले आहे.
*आपले नम्र:*
श्री. सुदामराव त्र्यंबक तुपे (पती), श्री. श्रीकांत, शशिकांत, उमाकांत सुदाम तुपे (मुलगा) व अनिकेत शशिकांत तुपे (नातू) आणि समस्त परिवार.




















