Homeताज्या बातम्याकै.सोपानकाका निवृत्तीशेठ मैड यांनी हास्य ,समाधान कमवुन विखे घराण्याशी जोडलेली नाळ जोपासली—समाज...

कै.सोपानकाका निवृत्तीशेठ मैड यांनी हास्य ,समाधान कमवुन विखे घराण्याशी जोडलेली नाळ जोपासली—समाज प्रबोधनकार ह भ प निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर)

प्रख्यात स्त्री रोग तज्ञ ,मैड स्पेशियालिटी हॉस्पिटलचे मालक डॉ संतोष मैड व सोपांन काका मैड नावाचे लोनी येथिल सोन्या चांदी च्या भव्य शोरूमचे मालक श्री गणेशशेठ मैड या दोन्ही बंधूँचे वडिल कै सोपान काका निवृत्तीशेठ मैड यांचे प्रथम पुण्यस्मरण शांतिनाथ मंगल कार्यालय व लॉन्स प्रवरानगर येथे पार पड़ले.
या कार्यक्रमासाठी समाज प्रबोधनकार ह भ प निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर)यांची किर्तन सेवा आयोजित करण्यात आली होती.महाराजानी मनुष्य जिवन,मृत्यु,आत्मा,शरीर,माया, ईश्वर व आपल्यातील मी पना या बदल श्रोत्यांच्या दाद घेऊन त्यांचा हाथ खंडा असलेल्या विशिष्ट पध्दतीने प्रबोधन केले.काका नी आपले दोन्ही मुलां पैकी मोठे चिरंजीव श्री संतोष मैड याना आपला सराफ व्यवसाय चाकोरी बाहेर जाऊन डॉ बनविले व डॉक्टरांनी मैड परिवाराचे नाव उंच शिखरावर पोहचुन नावलौकिक कमवून आपल्या हसमुख व प्रेमळ स्वभावाने रुग्णांचे अर्धे दुःख कमी करतात.त्याच प्रमाणे छोटे चिरंजीव गणेशशेठ मैड आपले सोन्याचांदीचे सोपानकाका मैड हे सराफ भव्यदिव्य दालन मोठ्या इमान इतबारे चालवून आपला ठसा उमटवला आहे.दोन्ही बंधूंनी आपआपल्या शेत्रात आपला ब्रांड तयार करून समाजाची सेवा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन करत आहेत.
कै सोपान काका निवृत्ती शेठ मैड यांना श्रद्धांजली वाहताना माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी ताई विखे पाटील यांनी त्यांच्या लग्ना पासून हयाती पर्यंत काका चे पारिवारिक संबंधांची माहिती दिली.मा.मंत्री आण्णा साहेब म्हस्के पाटील काकाचे बालपणी व शालेय कॉलेज जीवनातील मैत्रीचे किस्से सांगितले.शांतीनाथ शेठ आहेर व अनेक मान्यवरानी श्रद्धांजली पर भाषण केले.निवेदिका म्हस्के मॅडम ने सुंदर असे निवेदन केले.डॉ,संतोष मैड,गणेशशेठ मैड,ज्योती मैड,डॉ,आशुतोष मैड,डॉ शिवानी मैड,डॉ रेवती मैड यांच्या सह काकांचे सर्व भाऊ,मुली,जावई नातवंडे असे सर्वच परिवाराचे सदस्य,पारिवारिक मित्र परिवार डॉ किरण गोरे,डॉ गोकुल घोगरे,डॉ गोकुल शिंदे,डॉ पी जी गुंजाल,डॉ पीताम्बरे,डॉ मिलिंद नाईक,डॉ विनय पाटिल,जेष्ठ पत्रकार सतीश दादा वैजापुरकर,राजूभाई पठाण,अक्षय क़ाले,दीपक दंडवते,दंडवते बिल्डर्स,आसिफ़ मंसूरी,आतिफ़ मंसूरी,मंदार कुलकर्णी,तैमूर इनामदार,बालासाहेब बोरहाड़े,निखिल खरड़े,कार्ले ब्रदर,संदेश गायकवाड़,शुभम्व पवार,शार्दुल बोरहाड़े,सुधाकर पाटिल विष्णु सांभारे संदीप काळोखे इतर मान्यवरांसह आपतेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Pune to host Road World Cycling Championships in 2032

Pune became the first Indian city to host the Pune Grand Tour (PGT), a UCI 2.2 race, in Jan Pune: The city has...

Asian Games 2026 Day 6 Live Updates: Medal race gathers pace; India gear up...

India have been put on the back foot early in their men's team foil Ro16 tie against Hong Kong at the Asian Games.Sachin began...

Centre pleads for prospective effect of SC creamy layer ruling

NEW DELHI: Facing the task of implementing Supreme Court's ruling on calculating creamy layer criteria for OBC reservation from the retrospective date...

Gobhi paratha breaks or spills while cooking? Avoid these 10 common mistakes |

Gobhi paratha can be difficult to make when the stuffing breaks through the dough or spills onto the tawa. The problem often...

Cybercrook posing as business partner dupes realtor of ₹30 lakh

Pune: A cybercrook duped a 42-year-old realtor of Rs 30 lakh on Wednesday by posing as his business partner.The realtor approached Bavdhan...

error: Content is protected !!